Dictionaries | References क कटि { kaṭiḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कटि हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : कमर Rate this meaning Thank you! 👍 कटि A dictionary, Marathi and English | Marathi English | | The loins or reins. 2 The region above the hip, the flank. Rate this meaning Thank you! 👍 कटि Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The loins. The flank.कटितट The hip and loins. Rate this meaning Thank you! 👍 कटि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कंबर ; देहाचा मध्य भाग ; माजी . २ कड ( कडेवर घेण्याचें ठिकाण ). ' कर कटीवरी ठेऊनिया । ' ३ ( नृत्य ) नृत्यामध्यें कटिकमें पांच आहेत ;- कंपित छिन्न , विवृत्त , उद्वहित , व रेचित . ( सं .)०कांची कंबरपट्टा . ' कटिकांची वरी हिरे थोर । जैसे दिनकर जडियेले । ' - रावि ८ . ४९ .०छिन्न न. ( नृत्य ) दोन्ही हातदोन्ही बाजूस वर उचलून पताकाहस्त करून मनगटांत सैल करून कंबर पुढेंमागें हलविणें .०तट न. कंबर ; ढुंगण ; कनवट .' वंशी नादनटी तिला कटितटीं खोवोनि पोटीं पटीं । ' - वामन , वनसुधा १८ .०न्हाण न. ( गो .) कमरेपर्यंतचें स्नान .०बंद वि. १ कटबंद पहा . २ संयमी ; ज्यानें कामविकार आटोक्यात ठेवला आहे असा ( पुरुष , स्त्री .)०बद्ध वि. १ कंबर कसलेला . २ तयार ( क्रि०होणें ; असणें )०बंध पु. १ कंबरपट्टा ; कटिबंद ; मेखला ; कांची . २ भुमेखला ; भूवलय ; पृथ्वीच्या गोलावरील वातावरणाचा कल्पिलेला पट्टा , प्रांत ; अयनवृतें आणि ध्रूववृत्तें यांच्यामुळें झालेले भूपृष्ठाचें भाग ; हे पुढील प्रमाणें आहेतः - १ . उष्णकटिबंध - कर्कवृत्त आनि मकरवृत्त यामध्यें ( ४७ अंश ) आहे . यांत उष्णता फार असते . २ समशीतोष्ण कटिबंध - अयन वृत आणि धुव्रवृत्त यांच्यामध्यें ( प्रत्येक ४३ अंश ) आहे . उत्तरेकडील तो उत्तरसमशीतोष्ण आणि दक्षिणेकडील तो दक्षिण समशीतोष्ण . यांत उष्णता व थंडी समसमान असते . ३ शीत कटिबंध - ध्रुववृत्त आणि ध्रुव यांच्यामध्यें ( प्रत्येक २३॥ अंश ) आहे . यांत थंडी फार असते . ३ कटाव ; विविष्ट प्रकारची पद्म रचना .०बंधन न. कंबरपट्ठा ; करदोडा . ' कटिबंधने , अंगझोल परिधानपीतांबर प्रावरणें हे सामग्री आणावी . ' कटिबंध पहा .०भ्रांत न. ( तृत्य ) उजवा पाय सूचीवरून मग अपविद्ध करणांप्रमाणें करून कटिरेचित करणें .०वात पु. कंबरेंत शिरणारा वात ; कंबर धरणे .०शूल पु. ( ल .) अतिशय कामवासना ; विषयलंपटता ( पुरुषाबद्दल वापरतात ). - शुलाची व्यथा - स्त्री . बाहेरख्यालीपणाचा छंद .०संधी स्त्री. प्रत्येक गात्राचा आदिम भाग . ( इं .) कॉक्स .?०सम करण ) - न . ( नृत्य ) पायांचें स्वस्तिक करून पाय काढून घेण व दोन्हीं हात कटीवर ठेवणें व कमरेची एक बाजू थोडी वर करणें .( करण ) - न . ( नृत्य ) पायांचें स्वस्तिक करून पाय काढून घेण व दोन्हीं हात कटीवर ठेवणें व कमरेची एक बाजू थोडी वर करणें .०सूत्र न . करगोटा ; करदोडा ; कंबरपट्ठा ; कटिबंद . ( सं .)०स्नान कटिन्हाण ; पायापासून कंबरेपर्यंतचें अंग धुणें ; स्नानाचा एक प्रकार . Rate this meaning Thank you! 👍 कटि A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | कटि f. f. or ई the hip, buttocks, [MBh.] ; [Mn.] ; [Suśr.] &c. the entrance of a temple, [VarBṛS.] an elephant's cheek, [L.] long pepper, [L.] Rate this meaning Thank you! 👍 कटि The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | कटिः [kaṭiḥ] टी [ṭī] टी f. [कट्-इन्] The hip. The buttocks (considered by rhetoricians as vulgar and colloquial in these senses; the word कटि in कटिस्ते हरते मनः is said to be ग्राम्य.). An elephant's cheek.-टी Long pepper.-Comp.-कुष्ठम् A kind of leprosy.-कूपः the hollow above the hip, the loins.-तटम् the loins; कटीतटनिवेशितम् [Mk.1.27.] त्रम् a cloth girt round the lions. a zone, girdle; किरीटिकेयूरकटित्रकङ्कणम् [Bhāg 6.16.3.] an ornament of small bells worn round the loins. an armour of the hip or the loins.-देशः the loins.-(टि or टी) प्रोथः the buttocks.-मालिका a woman's zone or girdle.-रोहकः the rider of an elephant (who sits upon the hinder parts of the elephant as distinct from the driver).-शूलः Sciatic pain.-शृङ्खला a girdle furnished with small bells.-सूत्रम् a zone or waistband. Rate this meaning Thank you! 👍 कटि Shabda-Sagara | Sanskrit English | | कटि mf. (-टिः-टी) 1. The hip. 2. The buttocks. 3. An elephant's cheek. E. कट् to go, कि affix, fem. ङीष्H see कट and कटिप्रोथ. ROOTS:कट् कि ङीष्H कट कटिप्रोथ Related Words कटि कटि परिधान कटिवस्त्र कटि वस्त्र कटि-विस्तार کَٹ-لِباس ಕಟಿವಸ್ತ್ರ भेंडा रुंदाय কোমরের বিস্তার ਲੱਕ ਦਾ ਮੋਟਾਪਾ waist ଅଣ୍ଟାବୃଦ୍ଧି waistline lumbar lumbar puncture dorsolumbar spread iliolumbar lumbar artery lumbar trunk lumbar vertebra lumbodorsal lumbus lumbar enlargement कमर का फैलाव अधोपरिधान अधोवस्त्र lumbar block anaesthesia lumbar (lateral) region lumbar rib lumbosacral angle lumbosacral region lumbosacral trunk iliac artery कडेल thoracicolumbar autonomic nervous system किनवट कटाडी कटिदेश lumbosacral कटी कटिप्रोथ कड्ये कढिवा reins कळोतर कळोत्र कटपट कटवट कटितट कटिशृङ्खला कडवां कडसूत कणवटी पंच भद्र स्थिक कांडर कांडेर काडारें कांडार कटदांरा कटावणी कटिरोहक कटिशीर्षक कटिसूत्र कंठीदार sash मेरुरज्जु loin haunch कांतणे कडदोरा कडिये कडियेला कडे वेंघविणें कणवट करदोडी नहरुआ कटबंद कटित्र कटीची जागा कनळी षडंग hip कटवणी कट्ट कडोसी कडवळ गोकटी त्र trigonum vertebra कट्टी कडोसरी कडोस्त्री करगोटा slender कडसणी कडे घटणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP