Dictionaries | References क कटीची जागा Script: Devanagari Meaning Related Words कटीची जागा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( सोंगट्यांच्या खेळांत कट ( फुली असलेलें घर ) ही महत्वाची जागा असते ; कारण त्या जागी असलेली सोंगटी मरत नाहीं यावरुन ) नाकें ; महत्वाची जागा ; मोक्याची जागा . ' संख्येंनें थोडें असलें तरी हिंदी लोक हेंच ब्रह्मांदेशांतील आर्थिक जीवनांतील कटीच्या जागा व्यापून बसले आहेत .' - के ९ . ९ . ३८ . ( सं . कटि ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP