Dictionaries | References

कडियेला

   
Script: Devanagari
See also:  कडिये

कडियेला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   On the hip or flank. Ex. राधे हा मुकुंदकडिये ॥ उचलुनि घेई घेई ॥

कडियेला

 क्रि.वि.  ( काव्य ) कडेवर . ' झणी दृष्टी लागेल माये । म्हणोनि कडिये घेतली ॥ ' - एरुस्व १ . ९० . ' राधे हा मुकुंद कडिये । उचलूनि घेई घेई ॥ ' ( सं . कटि ; प्रा ; कडि )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP