Dictionaries | References र रवा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रवा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : सूजी Rate this meaning Thank you! 👍 रवा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To take a piece of metal out of heated oil. Rate this meaning Thank you! 👍 रवा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A grain. A lump. Grit; a particle of gold, &c. Rate this meaning Thank you! 👍 रवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun भरडलेले गव्हाचे पीठ Ex. आईने रव्याचे लाडू केले ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচুজি bdसुजि benসুজি gujરવો hinसूजी kanರವೆ kasسوٗجِ kokरवो malറവ mniꯁꯨꯖꯤ nepसुजी oriସୁଜି panਸੂਜੀ sanकिक्नसः tamரவை telగోధుమరవ్వ urdسوجی Rate this meaning Thank you! 👍 रवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. क्रि.वि. चालू ; विद्यमान . आपणांस इनाम ... कारकिर्दी - दर कारकिर्दी मोकासियानीं माजी मुतैन रवा अस्त . - रा १५ . १४५ . [ फा . रवान ]०दार पु. अनुमोदक . तुम्हीं सरकार नुकसानीचे रवादार कांहीं नाहीं . - रा ७ . ५६ . [ फा . रवा + दार ] कण ( बंदुकीची दारु , साखर वाळू इ० चा ). दिठी वियाचा रवा । नागरु इया ठेवा । - अमृ ९ . ५ . मध किंवा कढविलेलें तूप इ० न डिवचतां ठेवून दिले असतां त्यांत जे कण उत्पन्न होतात ते .०रास्त वि. वहिवाटींतील ; शिरस्त्याचें ; परंपरागत व योग्य . [ फा . ] भरडलेलें गव्हाचें पीठ , सांजा , कणीक , तांदळांचें पीठ , इ० कांतील जाडा कणांश राहतो तो . खडा ; ढेप , ( गुळाचा , साखरेचा ). जे गोडी नाबदरासी । तेचि वेगळी रवेयासी । - एभा ४ . २६१ . सोन्याचांदीचा रज ; सोनें आटवून बारीक असा गोल आकाराचा केलेला लहान गोळा . दिव्यामध्यें तापलेल्या तेलांतून बाहेर काढावयाचा सोन्याचा किंवा धातूचा तुकडा . त्या सतीनें रवा काढिला . - वाडबाबा २ . ६३ . जो उगाळतात , ज्याचें गंध कुंकू , वगैरे करतात तो तांबडा हळकुंडाचा तुकडा ; विशिष्ट क्षाराचीं पुटें देऊन तांबडें केलेलं हळकुंड . रहाटाच्या कणेकडास बसविलेलें आढीस जोडणारें उभें लांकूड . दागिन्यावरील कंकर ; पेरांच्या आवटीची मुद्रा , ठसा ; सोनाराच्या पेरांची आवटी नांवाच्या ठशांतील खांच ( ज्यांत सोनें , चांदी , इ० चा पातळ पत्रा टोकला असतां त्यांत फुगा उत्पन्न होतो ).०काढणें सोनें चांदी इ० चा रज किंवा तुकडा तापलेल्या तेलांतून हातानें बाहेर काढणें ; एक दिव्याचा प्रकार . रवा अर्थ ६ पहा . रवाळ वि . जाड्या कणांच्या रुपांत असलेलें ; दाणेदार ; कणदार ( तूप , मध , साखर इ० ). खरीपेक्षां मोठा व पत्रीपेक्षां लहान ( कोळसा ) - स्त्रीन . सोनाराचें एक हत्यार . रवाळणें पहा . Rate this meaning Thank you! 👍 रवा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | रवा f. af. See s.v.रवा f. bf.Gossypium Herbaceum, [L.] Related Words रवा रवा नेमणें रवा काढणें रवा करणें semolina लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥ रवो سوٗجِ سوجی ரவை గోధుమరవ్వ सुजि सुजी सूजी চুজি সুজি ਸੂਜੀ રવો ರವೆ റവ किक्नसः ସୁଜି कणिकेचा गरा कलसणें कलसवलसकरणें रवे झेलरवा दळिया गुजरवा हस्ते रुपानें पाल्लो खावच्याक इ मुयेरुपानें साकर खांवची बरी वैंचणें वैचणें शब्दाला मान देणें चिरंवटा टिक रवका रवाळणें रवाळें granule उमलें ऐरावती रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।। चिरोंटा चिर्होटा चिरोटा करंजी सोजी करजी ढोकला मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत globule ढोकळा संयाव झीण टीक राघव कणीक सांजा ढेप तप्त grain खीर कचकच चक शिरा रवी रव साखर कणी ऊ खरडा सवा लहान खरा खांड कांटा उपमा सूक्ष्म तार चक्र હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP