Dictionaries | References ख खरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खरा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | see : लेंग्रा, लेंग्रा, लेंग्रा Rate this meaning Thank you! 👍 खरा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा Ex. आज-कल बाज़ार में खरा सौदा मिलना मुश्किल है । MODIFIES NOUN:वस्तु ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:बढ़िया बेमिलावटी असली शुद्ध चोखा विशुद्ध ख़ालिस निख़ालिस निखालिस खालिस असल अमिश्रित अमिश्र त्रुटिहीन त्रुटिरहित अनमेल उक्षWordnet:asmখাটি bdगुबै benবিশুদ্ধ gujશુદ્ધ kanಕಲಬರಕೆಯಿಲ್ಲದ kasصاف , شوٚد kokशुद्ध malഒന്നാംതരമായ marखरा mniꯑꯁꯦꯡꯕ nepराम्रो oriଖାଣ୍ଟି panਖਰਾ sanशुद्ध tamகலப்படமில்லாத telకల్తీలేని urdخالص , اصلی , ھراغیرمخلوط بےآمیزش , صاف , پاک adjective जो ईमानदारी, निष्पक्षता, न्याय आदि के आधार पर हो Ex. हमें खरा सौदा करना चाहिए । MODIFIES NOUN:वस्तु जीप ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:चोखा सच्चाWordnet:benসোজাপথে gujખરું kanಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ kasپَزر , ایمان دٲری oriବିଶୁଦ୍ଧ panਖਰਾ urdکھرا , چوکھا , سچا adjective बिना किसी बहाने या समझौते के यानि सीधा Ex. वह इतना खरा नहीं है जितना दिखाता है । MODIFIES NOUN:व्यक्ति वस्तु ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सच्चा सीधाWordnet:benসিধাসাধা kanಪ್ರಾಮಾಣಿಕ kasسیٛود , صاف دِل panਖਰਾ urdسچا , کھرا , سیدھا see : शुद्ध Rate this meaning Thank you! 👍 खरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | true. Pr. खऱ्याला मरण नाहीं truth has no danger to encounter or evil to fear. 2 genuine, real, not counterfeit. 3 good, undebased, unalloyed--coins, the precious metals. 4 true, faithful, honest, ingenuous, not perfidious or fraudulent. 5 right, exact, true, square--a post, beam &c. prepared or fixed. 6 complete, full, just, with all the surplusage custom prescribes--a purchase, as of कडबा with the पंचोतरी & सळई, of mangoes &c. with the percentage of 10, 15, or 20. 7 fixed, settled, made fast and sure--an agreement &c. v कर. A pustule; a jag. well; at least; this at least grant or let be. Ex. तू त्याला बुलाव तर खरा तो येओ न येओ. Rate this meaning Thank you! 👍 खरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a true, genuine, good. ad At least; well. m A piece of turmeric in preparation for कुंकूं. A jag. Rate this meaning Thank you! 👍 खरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अकृत्रिम , अस्सल , खराखुरा , बनावट नसलेला , शुद्ध , सत्य ; ना. निष्पाप , प्रामाणिक , विश्वासू , सच्चा ; Rate this meaning Thank you! 👍 खरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective भेसळ नसलेले Ex. उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:चोख अस्सल शुद्ध निर्भेळ निके चोखटWordnet:asmখাটি bdगुबै benবিশুদ্ধ gujશુદ્ધ hinखरा kanಕಲಬರಕೆಯಿಲ್ಲದ kasصاف , شوٚد kokशुद्ध malഒന്നാംതരമായ mniꯑꯁꯦꯡꯕ nepराम्रो oriଖାଣ୍ଟି panਖਰਾ sanशुद्ध tamகலப்படமில்லாத telకల్తీలేని urdخالص , اصلی , ھراغیرمخلوط بےآمیزش , صاف , پاک adjective परिशुद्ध केलेला Ex. हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:शुद्ध अस्सलWordnet:asmখাঁটি bdगुबै benখাঁটি gujશુદ્ધ hinशुद्ध kanಶುದ್ಧ kokखरी nepखारिएको oriଶୁଦ୍ଧ panਖਰਾ tamசுத்தமான telశుద్థమైన urdخالص , اصلی , پاک صاف , غیرمخلوط , , بےآمیز adjective एखाद्यी नक्कल किंवा प्रतिलिपी नसलेला Ex. फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेले मोनालिसाचे खरे चित्र नाही आहे. MODIFIES NOUN:गोष्ट क्रिया जीव ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अस्सल असल मूळ adjective प्रामाणिकपणा, निष्पक्षता, न्याय इत्यादीच्या आधारे असलेला Ex. आपण नेहमी खरा व्यवहार करावा. MODIFIES NOUN:गोष्ट जीप ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:benসোজাপথে gujખરું kanಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ kasپَزر , ایمان دٲری oriବିଶୁଦ୍ଧ panਖਰਾ urdکھرا , چوکھا , سچا see : सत्य, सत्य Rate this meaning Thank you! 👍 खरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ एखाद्या अम्लांत भिजत घालुन तांबडा केलेला किंवा कुंकु तयार करण्याकरितां सालपट काढलेला हळदीचा तुकडा कडें ; गंधाचा रवा . जसें हळकुंडाचा खरा , कुंकवाचा खरा , खडा . २ पुटकुळी ; कातरा ; उष्णतेमुळें तोंडात येणारा फोड . ३ कोइती वगैरे शस्त्रांचें दांते प्रत्येकीं ४ खडा . ' निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा ' - ज्ञा . १४ . १२८ . ( खडा ; सं . खरं . ध्व . खर ) ( वाप्र .) वि. १ सत्य ; खोटें नव्हें असें . म्ह० खर्याला काय मरण आहे . २ अस्सल ; अकृत्रिम ; बनावट नसलेलें शुद्ध . ३ चांगलें हिणकस नसलेलें ; बिन भेसळीचें ( नाणें मौलवान वस्तु .) ४ सच्चा ; विश्वासु ; प्रामाणिक ; निष्पाप ; लबाड नसलेला . ५ खरोबर ; सरळ ; दोरीसुत ; ( तयार केलेला , बसलेला खांब , तुळई ). ' दहा खांब खरे झाले तितक्यावर बहालें चढवा .' ६ संपुर्ण ; बरोबर ; पुरेपुर ; चालीस नौसरुन ; वर्तावळ्यासह किंवा वाढीसह जसें - पंचोतरी आणि सळईसह कडव्याची किंवाशेंकड्यापाठीमागें १० , १५ , २० , सहित आंब्यांची खरेदी . ७ ठाम ; निश्चित ; कायम ( करार इ० ). ( क्रि० करणें ) ८ न्युनतारहित ; पुरेपुर ( वजन , परिमाण ). क्रिवि बरें तर ! निदान एवढें तरी असुं दें ! निदानीं . ' तूं त्याला बोलाव तर खरा , तो येओ न येओ .' ( सं खलु ; गु . खरुं ?)०करुन खरा व अस्सल आहे म्हणुन सिद्ध करणेम ; चांगलेपणा पटवून देणें . म्ह० खर्याखोट्यामध्यें चार बोटें अंतर आहे . = डोळा व कान यांच्यामधील अंतर . सामाशब्ददेणें खरा व अस्सल आहे म्हणुन सिद्ध करणेम ; चांगलेपणा पटवून देणें . म्ह० खर्याखोट्यामध्यें चार बोटें अंतर आहे . = डोळा व कान यांच्यामधील अंतर . सामाशब्द०खुरा खोरा - वि . निश्चर्येकरुन जो खोटा नव्हें तो ; खरोखर खरा ; अगदीं वास्तविक ; सत्य ; न्याय्य ; विश्वासु ; खरोखर पहा०खोटा वि. खरा आणि खोटा खररोकडा , खर्यारोकड्याचा - वि . खरा आणि खात्रीचा ; सच्चा आणि अस्सल ; प्रामाणिक आणि मोकळ्या मनाचा ; खरा आणि वास्तविक ( माणुस , वस्तु , वर्तन ) Rate this meaning Thank you! 👍 खरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खरा करून देणें प्रत्यंतर देणें पुराव्याने सिद्ध करणें शाबीत करणें खरा व अस्सल आहे म्हणून सिद्ध करून देणें चांगलेपणा पटवून देणें, स्थापित करणें. Rate this meaning Thank you! 👍 खरा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | खरा f. f.Andropogon serratus, [L.] Rate this meaning Thank you! 👍 खरा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | noun स्कन्दस्य परिवारे वर्तमाना एका माता । Ex. खरायाः उल्लेखः महाभारते वर्तते see : देवताडः Related Words असली खरा മൌലികമായ खरा करणें वचनाचा खरा धड ठेवी स्वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी खरा-खरा थाबाय gimp खरा उतरना खरा सोना राग खरा रागा खरा hitch hobble खरा स्वभाव दाखविणें प्राप्तीचा खरा वांटा हाडाचा खरा चांगला भला शुद्ध खरा धंदा करी, चाले वारशापरी खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल खरा मित्र बाळगती असे थोडे आचार खरा पण विचार नाहीं बलवान पुढें, खरा माजीं पडे बलवाना पुढें, खरा माजीं पडे मनाचा सौदा, तोच खरा धंदा पडला कामाला, तोच खरा आपला straightforward साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा கலப்படமில்லாத খাটি ಕಲಬರಕೆಯಿಲ್ಲದ ഒന്നാംതരമായ కల్తీలేని true limp आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥ ଖାଣ୍ଟି શુદ્ધ angry gimpy halting happen crippled বিশুদ্ধ ਖਰਾ हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll 24-karat gold game pure gold straight short-tempered quick tempered fall out hotheaded hot tempered गुबै राम्रो irascible occur choleric halt realistic truth naturalistic square lame pure true account pass बेमिलावटी निखालिस निख़ालिस square deal true owner खालिस ख़ालिस इमानतदार त्रुटिरहित त्रुटिहीन true score खशब्दाङ्कुरज ज्ञानी तोच पुण्यवान genuine evidence खर्याचें खाडं गुण दाखविणें गुणावर येणें माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो? true discount आढळून जाणें अनमेल चोराला सोडून संन्याशाला सूळ टक्कोभला करणें प्रतिज्ञालेख प्रतिपादणे substantiate Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP