Dictionaries | References स सवड Script: Devanagari See also: संवड , सवडे , सवड्यां Meaning Related Words सवड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of. Ex. निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ॥ इंद्रियासवडीं लपूं नको॥. 5 A covert term amongst women for सल a dead fœtus remaining in the womb.savaḍa, savaḍē, savaḍyāṃ prep R Before, in the front or presence of. 2 ad Face to face, confrontingly. सवड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An interval of leisure or convenience. Spare room. Place of influence.prep In the presence of.ad Face to face. सवड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मोकळा वेळ Ex. सवड असली की मला भेटा./मला आज बिल्कुल सवड नाही. HYPONYMY:मधली सुटी ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अवकाश फुरसतWordnet:asmজিৰণি bdजिरायनाय सम benঅবকাশ gujવિરામ hinफुर्सत kanಪುರಸತ್ತು kasفُرست kokसुसेग nepफुर्सत oriଫୁରସତ୍ panਵਿਹਲੇ ਸਮੇਂ sanअवकाशः tamஓய்வுநேரம் telవిరామ సమయం urdفرصت , فراغت , آرام , اطمینان , مہلت सवड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ फुरसत ; मोकळा वेळ ; मोकळीक . मला येण्यास कामांतून सवड झाली तर येईन . २ अवकाश ; मोकळी जागा ; रिक्त स्थान . चक्रधारेचिया सवडी । माजी चंचरला तांतडी । - मुआदि ६ . ८० . एक मनुष्य बसावयास देखील सवड नाहीं . ३ जागा ; स्थल ; छिद्र ; संधि ; कूस ; फट . धन्याची आज्ञा झाल्यास येईन अशी नाहीं म्हणावयास सवड ठेव . ४ ( सढळपणें ) जागा ; प्रदेश ; क्षेत्र ; बाजू . निज वृत्ति काढी । सर्व माया तोडी । इंद्रिया सवडीं । लपूं नको । ५ ( - स्त्री . सांकेतिक ) सल . [ सं . सु + वेला ] सवड , सवडे , सवडया - शअ . ( राजा . ) समोर ; पुढें ; समक्ष . - क्रिवि . १ रुबरू ; तोंडासमोर ; समक्ष ; अपरोक्ष . २ ( व . ) ताबडतोब ; लागलीच ; तेव्हांच . सवडणें , सवणणें - उक्रि . १ उरकणें ; करून टाकणें ; आटोपणें ( कामधाम ); जमविणें . २ येणें ; पडणें . आंतुची परी बाहेर सवडें । - अमृ ७ . ११६ . सवडी - स्त्री . शेवट ; अंत . म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे । - ज्ञा १० . ६० . Related Words सवड आवड असली की सवड आपोआप होते साम्राज्याची नड ती आमची सवड ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड ਵਿਹਲੇ ਸਮੇਂ जिरायनाय सम విరామ సమయం فُرست ଫୁରସତ୍ ஓய்வுநேரம் ಪುರಸತ್ತು വിശ്രമവേള फुर्सत অবকাশ अवकाशः জিৰণি વિરામ सुसेग अस्बडीं निस्ताई सोईसोईने सवडीप्रमाणे गुंजायरी फावणे मरतलो म्हळयार फुरसत ना गुंजाइशी गुंजाईश गुंजाईष गुंजाईस ; गुंजाएस फुरसत सवलत कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल स्वस्थता चारहि दिशा (वाटा) मोकळ्या होणें आटापाणी बंद करणें चूल आणि मूल ताकास दूध म्हणणें सांप्रतकाळीं सांप्रतीं आवडसावड गांठ पडणें गुंजायश गुंजायष घेमार सोहेलत लवडसवड धनिकाचा संसार, निर्धनिकाचा ईश्वर संवड आडाला अडकाठी, नद्या वाहती वाळवंटी गाडेकरी खिंड सोहलत लवडसवडी ढिल्ली यथावकाश सांप्रत गालगुंड उसंत ढळता अनवकाश गुंजावीस अवकाश रिकामा अनवसर खिडकी जागा वारी वाव ओल गोष्ट देणे बस वार वेळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP