Dictionaries | References

गालगुंड

   
Script: Devanagari
See also:  गालडी , गालफुगी , गालफें , गालोडी

गालगुंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gālaguṇḍa n गालगुंडी f A specific inflammation of the parotid glands, mumps. Pr. वैद्याचीं पोरें गाल- गुंडानें मेलीं.

गालगुंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  Mumps, a specific inflammation of the parotis glands.

गालगुंड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गालात लहान गाठी होऊन त्या फुगून होणारा रोग   Ex. रखमाच्या मुलीला गालगुंड झाले आहेत.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गालफुगी गालफुगा
Wordnet:
benকানফেড়
gujગાલપચોળિયાં
hinगलसुआ
kanಗದ್ದಕಟ್ಟು
kasگَلٕرۍ
kokगालगूट
oriକାନଫୁଲା
panਕਨੇਡੂ
sanकर्णपूर्वग्रन्थिशोथः
tamபொன்னுக்குவீங்கி
telమమ్స్
urdگلسوآ , کنپھیڑا

गालगुंड     

वैद्याची पोरें गालगुंडानें मेली
घरचे उपचार उपयोगी पडत नाहीत. गालगुंड हा वास्‍तविक अगदी साधा सुसाध्य रोग आहे
पण त्‍याची परीक्षा व चिकित्‍सा वैद्याला स्‍वतःच्या घरचा रोगी म्‍हणून भांबावलमुळे नीट करतां न आल्‍यामुळे त्‍याची मुले दगावली. वैद्य इतर रोग्‍यांची काळजी घेतो, पण घरच्या रोग्‍यांकडे पाहण्यास त्‍यास सवड नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP