Dictionaries | References

खिडकी

   
Script: Devanagari

खिडकी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : जनेल, जनेल

खिडकी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A window; an air-hole; a back-door; a sallyport; a wicket. 2 fig. A mean excuse or refuge; a creep-hole, subterfuge, salvo.

खिडकी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A window; fig. a mean excuse.

खिडकी     

ना.  गवाक्ष , जाळी , झरोका , बारी , वातायन .

खिडकी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा   Ex. या खोलीला एकच खिडकी आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बारी
Wordnet:
asmখিৰিকি
bdखोरखि
benজানালা
gujબારી
hinखिड़की
kanಕಿಟಕಿ
kasدٲر
kokजनेल
malജനല്‍
mniꯊꯣꯡꯅꯥꯎ
nepखिड्की
oriଝରକା
panਖਿੜਕੀ
sanगवाक्षः
tamஜன்னல்
telకిటికీ
urdکھڑکی , جھروکہ , روشن دان
noun  घर, गाडी, जहाज इत्यादींच्या भितींना किंवा छतांना हवा तसेच प्रकाश येण्यासाठी बनविलेला खुला भाग जो उघडझाक करण्यासाठी, बनविलेली धातूची किंवा लाकडी चौकट ज्याला काच इत्यादी लावलेली असते   Ex. कोणीतरी गाडीच्या खिडकीची काच फोडली.
MERO COMPONENT OBJECT:
दार
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখিড়কি
gujબારી
malജനാല
sanवातायनम्
urdکھڑکی , دریچہ , جھروکہ

खिडकी     

 स्त्री. १ गवाक्ष ; वातायन ; जाळी .; झरोका ; बारी ; मागचें दार ; दिंडी ; फाटक ; वेसकट ; पक्षद्वार ( गुप्तदार ); हवा व उजेडाकरितां केलेलें लहान दार . ' त्या खिडकिस एक लहानशी दुसरी खिडकी होती .' धर्माजीरावाचें कुटुंब पृ . ५३ . २ ( ल .) क्षुल्लक , लंगडी सबब ; पळवाट सुटण्यास जागा , सवड ३ ( गो .) देवळाच्या गाभार्‍याच्या दोन्हीं बाजुंस गज किंवा गरादे लावुन तयार केलेल्या पडव्या . ( सं . पक्षद्वारं खडकिका - त्रिकांड शेष ; सं . खडक्किका ; प्रा . खडुकी अथवा खडक्किआ , खडक्की ; का . किडकी ; हिं . खिडकी ; ते किटिकी )
०द्वार वि.  चौकडीदार ; पोकळी ; खिडकीच्या आकाराची वेलपत्ती काढलेले ; एकाआंड एक रंगाचय चौकडीचें जाड सुतांनी स्पष्ट मर्यादा दाखविणारें ( कापड ). ( हिं . खिडकीदार )

खिडकी     

खिडकीत उभी राहे, जन तिजकडे पाहे
जी स्‍त्री खिडकीत उभी राहील तिच्याकडे लोक साहजिकच पाहात राहतील. आपण जर एखादी गोष्‍ट चव्हाट्यावर मांडली तर लोक तिच्यावर टीका करणारच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP