Dictionaries | References व वारी { vārī } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : तराई Rate this meaning Thank you! 👍 वारी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Room, space. Rate this meaning Thank you! 👍 वारी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A periodical pilgrimage to a sacred place. Rate this meaning Thank you! 👍 वारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. क्रम , खेप , चक्कर , निरमित फेरी , पाळी , यात्रा . Rate this meaning Thank you! 👍 वारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ठरावीक वेळी, नियमितपणे देवाच्या ठिकाणी जाण्याची क्रिया Ex. त्यांनी सतत चाळीस-पंचेचाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली. Rate this meaning Thank you! 👍 वारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . शअ . स्त्री. स्त्री. नाश . विचाराची होते वारी । देखत देखतां । - दा ११ . ४ . ९ . वारी सोडवणे - क्रि . ( कों . ) ग्रामदेवतेसमोर महाराने तरवार हातांत घेऊन ती आपले पोटावर ( स्वतःला इजा न होता ) आपलेच हाताने मारुन घेणे . याला तोडून घेणे असेहि म्हणतात . अशा वेळी देवीपाशी गार्हाणे व्हावयाचे असते . या दिवशी महारास उपवास करावा लागतो . या कृत्याबद्दल महारास देणगी देतात . - आडिवर्याची महाकाली ३२ . यात्रा ; नियमित फेरी ; व्रत ; येरझार . आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । - रामदासी २ . २२ . - ज्ञा ६ . ३७७ . ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० . ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० . पाळी ; खेप ; क्रम ; वाटा . आतां कर्मठा कै वारी । मोक्षाची हे । - ज्ञा १४ . ५६ . सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे . सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे . बरोबर ; सह ; म्हणून ; पोटांत ; खाली ; मुळे ; योगाने . उदा० हसण्यावारी ; बोलण्यावारी , विनोदावारी . आंबे प्रसादावरी गेले . सर्व बोलणे थट्टेवारी गेले . तुका म्हणे कामावारी । आळस घरी करमेना । - तुगा ६७५ . बरोबर ; सह ; म्हणून ; पोटांत ; खाली ; मुळे ; योगाने . उदा० हसण्यावारी ; बोलण्यावारी , विनोदावारी . आंबे प्रसादावरी गेले . सर्व बोलणे थट्टेवारी गेले . तुका म्हणे कामावारी । आळस घरी करमेना । - तुगा ६७५ . देवाच्या नांवाने मागितलेली भिक्षा . वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावली हो । - भज ५९ . ऐवजी ; जागी ; वाटचा . ऐवजी ; जागी ; वाटचा . वेळ ; प्रसंग ; सवड . तंव जाणुनि आयुष्यावसार वारी । - आ मार्कंडेयाख्यान ६ . ३६ . गरुडास जातो म्हणून नाही पुसाया वारी । - पला . वारीस येणे - वाट्यास येणे , क्रमप्राप्त होणे ; उरणे ; राहणे . साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो . साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो . Rate this meaning Thank you! 👍 वारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वारी f. f. water, [Kāṭh.] Rate this meaning Thank you! 👍 वारी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | वारी [vārī] See वारि (f.). Related Words वारी पंढरीची वारी वारी सोडवणें वारी होणें समुद्रांत पावसु पळळेले वारी एक नकार छत्तीस विघ्नें वारी रानांतुल्या मांकडाक गांवां हाण्णु सोळळेले वारी मिनती वारकर अंतुती साउळ बारणी आडताळा वरखणे पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥ वारकरी वारकरी पंथ माळ घालणें वारीक तारखा हेटीमेटी कै कैं कुळधर्म वारचा चोखामेळा मिनत खेटा stable वारिक वारें कडून कर्मठ कल्पद्रुम जोरा रयत रय्यत खेप कापणी कल्पतरु खंडी वार तारका बारी ॐ हिंग चक्कर वारण वारि ओम् वारा माळ विकार विपरीत शेत वेळ तेल वृत्त હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP