Dictionaries | References

खेप

   
Script: Devanagari

खेप

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  उतनी वस्तु जो एक बार में लादकर ढोई जा सके   Ex. गोबर की खाद चार खेप और है ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खेवा
Wordnet:
benখেপ
gujખેપ
kokखेप
oriଖେପ
panਖੇਪ
sanभरः
urdکھیپ
 noun  बोझ लदी गाड़ी आदि की एक बार की यात्रा   Ex. किसान ने बैलगाड़ी से दो खेप में खलिहान का अनाज ढोया ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खेप

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एकेच फावटीं घालून व्हरूंक मेळटा इतली वस्तू   Ex. शेणाचे सारें आनी चार खेपे उरला
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खेपे
Wordnet:
benখেপ
gujખેપ
hinखेप
oriଖେପ
panਖੇਪ
sanभरः
urdکھیپ

खेप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v ये.

खेप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A trip; a turn; a single time. A fruitless trip.

खेप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  माल वाहून नेणार्‍या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी   Ex. शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भरणा फेरी
 noun  एकावेळी लादून वाहून नेता येईल इतकी वस्तू   Ex. शेणखताच्या अजून चार खेपा आहेत.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখেপ
gujખેપ
hinखेप
kokखेप
oriଖେପ
panਖੇਪ
sanभरः
urdکھیپ
   See : पाळी, खेटा, पाळी

खेप

  स्त्री. १ जा ये ; येरझार ; हेलपाटा . ( क्रि० करणें ). २ देशांतराहुन आणलेला मालाचा किंवा धान्याचा ( बैल , गलबतें इ० वरुन केलेला ) एका वेळचा पुरवठा , भरणा , फेरी ; माल तयार करणाराकडुन एका वेळीं आलेला माल , ' विड्यांची खेप .' ३ एक वेळ किंवा प्रसंग . ' एक खेप गय केली दुसर्‍या खेपेस मारीन .' पाळी ; वारी ; एखाद्या प्रसंगाचें उदाहरण . ' तिच्या बाळंगतपनाची ही पांचवी खेप . ' एखाद्या क्रियेची सर्व मुदत ; एक कृत्य किंवा त्या कृत्यानें व्यापलेला काळ . ' तूं धोतरेंधुतोसच आहेस तर खेपेसरशीं माझींहि धोत्रें धुवुन टाक .' पैका घेतेखेपेस गोड लागतो मग देतेखेपेस कां कडू लागतो ?' ४ निष्फळ येरझार . हेलपाटा . ( क्रि० घालणें ) ५ रोगाच्या सांथीचा काल . ' तापाची देवीची - जरिमरीची - पडशाची खेप . ( क्रि० येणें ). ( सं . क्षिप - क्षेप ; हिं . खेप ) खेपेसरसा , खेपेनें - क्रिवि . हातासरसां ; हातांतील कामाबरोबरच ; चालु काम न थांबवितां . खेप्या - वि . १ एकसार्कह्या खेपा , हेलपाटे , येरझारा घालणारा , करणारा , २ रोकड वगैरे वाहण्याच्या खेपा करुन त्यावर उपजीविका करणारा . ३ डाकें ( टपाल ) ची नें आण करनारा . ' नववे रोजीं उज्जनीहुन खेप्या पुण्यास जातो .' मराठी रियासत उत्तर विभाग . २ . ४२२ .

खेप

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : किस्ता, पालो, चोटी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP