Dictionaries | References स सारी Script: Devanagari See also: सारिका Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : साड़ी, पासा, मैना Rate this meaning Thank you! 👍 सारी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A bird, Turdus salica. Buch. Rate this meaning Thank you! 👍 सारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : पीलू Rate this meaning Thank you! 👍 सारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. द्यूतकार ; सोंगटया फांसे खेळणारा . - स्त्री . १ सोंगटी . - एभा २९ . ७७५ . २ सोंगटयांचा खेळ ; सारीपाट . सारी खेळतां अस्करूं । निकरेंही भांडो । - ज्ञा ११ . ५४८ . स्त्री. एक पक्षी ; साळुंकी ; मैना . लीला बालपणीं हि गाय हरिच्या प्रेमें जसी सारिका । - मोकृष्ण २४१ . २१३ . [ सं . ] स्त्री. ( बे . ) खेप . [ का . ]०पाट सारंगपाट पहा ; सोंगटयांचा खेळ . - एभा २ . २९ . शिवा सांगातें ते अवसरी । सारीपाट खेळतसे गौरी । - कथा १ . ६ . ४० .०फळी स्त्री. सोंगटयांचा खेळ . पुष्करासि म्हणे कली । तूं नळासी खेळ सारीफळी । - कथा १ . ९ . १० . Rate this meaning Thank you! 👍 सारी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : पासा, साडी Rate this meaning Thank you! 👍 सारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | सारी f. af. See under सारि and सारी (next p.)सारी f. bf. a kind of bird (= सारिका; cf.विट्-स्°), [L.] -शरी a chessman, piece at backgammon &c. () ROOTS: शरीसप्तला a kind of plant (= ), [L.] a frown, [L.] सारी c See above. Rate this meaning Thank you! 👍 सारी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : शारी, गतिमत् Related Words सारी सारी भरणी सारी रात मूर्खाची, एस घडी चतुराची नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें salvadora persica toothbrush tree mustard tree उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें سورنی सोरनी সোরনি ਫੁੱਲਪਾਉਣ ରାଇଶୀତଳାଦିନ ફૂલ પધરાવવાં सारी रात जागली सारी साळयाची, अर्धी माळयाची saree sari दमडीच्या घुगर्या, सारी रात्र मचमच सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं dice काळोख्या रात्रींत सारी मांजरें एकाच रंगाचीं असतात उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो उणँबराबर मांडल्यो सारी, दोनय् हारी आपल्याचेर एक मच्छली सारी झीलको गंदाती है शहाण्याची एक बात, मूर्खाची सारी रात शहाण्यास एक बात, मूर्खाला सारी रात शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात वरमाय बरी तर वर्हाडयांची सोय सारी मुरखकी सारी रात, चतरकी एकच बात नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें नागव्यापाशीं उघडा गेला सारी रात्र हिंवानें मेला सारी नवरी चांग आणि एका डोळयांत वांग सारी रात दळी आणि चाळणींत भरी सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं सारी रात्र जागली आणि शेंगावांगी रांधलीं कवडीचें तेल, कवडीची वात, दिवा जळो सारी रात जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी ज्या घरीं दिली पोरी, तिला त्या घरची लागली रीतभात सारी दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) सारी रात कांडी दळी, खाऊं गेल्या आळवाची नळी सारी साळयाची, अर्धी माळयाची, हातपाय उरावर आलेली ती बामणाची ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी mina minah myna myna bird mynah mynah bird die डोळ्यांनी उजेडणें shifting कुटुंबीय अर्धभाज दीवानी मुकदमा जमापूँजी रांधणें फल्स भएको पाण्यांत जाणें सुस्ना सूटिंग स्वास्थ्य सेवा सर्वस्व पणाला लावणे जुगाराचा अड्डा जळून भस्म होणें बुनगा फार्म हाउस पाला मारना modish goer काल समंजक उंघ एक निजेन (न्हिदेन) फाल्या जायना एका एक ना, शिंबर्याक नांक ना कंधों पर आना वसीयत करना आंबष्ठय जी जान से लगना जुआरी जमींदोज चार दिन की चाँदनी तारळें टीन लबाडाचें खरें कोण मानितो? भगल उडणें भग्गल उडणें मलाई धरा रहना पुण्याई खर्चणें पांगापांग पुरातात्त्विक पैदा होना सुट्टा स्मृति दौर्बल्य हाथ खुला होना हाशिए पर आना कालमेघ उत्कीर्ण प्रतिमा ई-पुस्तक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP