Dictionaries | References

घिंरटी

   
Script: Devanagari

घिंरटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ghiṃraṭī f A whirl, twirl, gyration. v घाल. 2 Compassing; fetching a circuit. v घाल. 3 A trip or tour; a going and returning;--esp. a fruitless one. v घाल. 4 A hovering, lurking, skulking about. Ex. काल चोर घिरट्या बहु घाली ॥ पामरा तुज कशी नीज आली ॥.
   ghiṃraṭī a ground in a घिंरट--rice &c.

घिंरटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A whirl, twirl, gyration. A trip or tour; a going and returningesp. a fruitless one. one ever chiding and scolding; caviling and carping; haggling, wrangling.

घिंरटी

 वि.  घरटांत घालून भरडलेलें ( भात इ० ). [ घिरट ]
  स्त्री. जातें ; घरटी . २ वर्तुलाकार फिरणें ; फेरी ; गिरकी ; गिरकांडा ; भ्रमण . ( क्रि० ) घालणें . नाना अवतारांच्या घिरटीस्वयें घेत परमात्मा । - ह १८ . १७३ . ३ वळसा ; फेरा ; ( क्रि० घालणें ). ४ हेलपाटा ; येरझार ; फेरी ; ( निष्फळ झालेली ) खेप . ५ घस्त ; ( पोलिसाचा ) फिरता पहारा ; ( इं . ) राउंड . ६ लपत छपत , चोरून लपून , गिरकी घेणें ; गिरकी घेत टेहळणें ; उदा० घार आकाशांत घिरटया घालते . काळ चोर घिरटया बहु घाली । पामरा तुज कशी नीज आलीघरटी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP