Dictionaries | References ग गिरकी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गिरकी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v घे. Rate this meaning Thank you! 👍 गिरकी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A whirl, twirl, gyration. v मार, दे, खा, घे. Giddiness. v ये. Shake or quiver (in singing). v घे. Rate this meaning Thank you! 👍 गिरकी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चक्कर , फेरी ; ना. घेरी , भोवळ ; ना. गरगर फिरणे ( स्वत : भोवती ). Rate this meaning Thank you! 👍 गिरकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun विशिष्ट बिंदूपासून सुरवात करून ३६० अंशात फिरत पुन्हा त्याच बिंदूपाशी येण्याची क्रिया Ex. भोवरा गिरक्या घेत फिरू लागला. Rate this meaning Thank you! 👍 गिरकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ गिरकांडा अर्थ १।२ पहा . ( क्रि० मारणें ; देणें ; खाणें ; घेणें ). २ भोवंड ; घेरी . ( क्रि० येणें ). ३ ( गाण्यांतील ) कंप ; तान ( क्रि० घेणें ). गिरकें - न . १ घेरी , घुरें , अपस्मार , फेंकरें यांचा झटका . ( क्रि० येणें ). २ गिरगिरें पहा . गिरगिंडा - पु . १ माणसांचा गराडा ; गिरकांडा , गरका पहा . २ ( ल . ) भेसळ ; मिसळ ; खिचडी ; काला ( अनेक भिन्न सदृश वस्तूंचा ). गिरगिर , गिरगिरां - क्रिवि . सभोंवार ; भोंवतालीं ; गरगर ( फिरणें , भोवंडणें इ० ). [ घ्व . ] गिरगिरणें - अक्रि . १ सभोंवार फिरणें ; वाटोळें भोवंडणें . २ चक्कर , भोंवळ येणें ; फिरणें ( डोकें ). गिरगिरमाथा - पु . एकमेकांचे हात धरून वाटोळें फिरण्याचा मुलांचा एक खेळ . गिरगिरी - स्त्री . मूर्च्छा ; भोवंड . ( क्रि० येणें ). तशा संधी हाणी नर शर तयानें गिरगिरी । - वामन विराट ७ . १६९ . गिरगिरें , गिरगिरी - नस्त्री . १ खेळणें ; लांकडी किरकिरें . २ हवेनें फिरणारें कागदी भिरभिरें . गिरगिरें - न . ( गो . ) एका खांबावर एक लहान लोखंडी कांब गरगर फिरवून खेळण्याचा जुगार . गिरगोट - पु . ( ना . ) उडता पतंग खालीं पाडण्याकरितां लहान दगडाला दोरा बांधून केलेलें एक साधन . गिरटी - स्त्री . १ घिरटी ; प्रदक्षिणा ; वळसा ; फेरी . ( क्रि० घालणें ). २ फेरी ; गिरकी ; भोंवरी . ३ ( ल . ) ( अव . प्रयोग ) घिरटया ; येरझारा ; जा ये ; फेरे . गिरवणी - स्त्री . अक्षरवळवणी ; घोटणी . [ गिरविणें ] Related Words गिरकी पलटी उद्वृत्तकरण उद्वृत्तआकाशचारी निंदी घिंरटी भंवरा घूर्णन भडी भवं भवंड उद्वृत्त विवृत्त गिरी भरकांडा फेरा वेढणें rotation चढणे झोल झोळ फिरणे भिरकंडा भिरकांडा भोंवरा भोवरा भोवंड भ्रांत भराका भ्रमण घरटी चढणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP