Dictionaries | References

निंदी

   
Script: Devanagari

निंदी

  स्त्री. ( व . ) १ एकतानता ; नाद . त्याला नाही ऐकू गेले ; कारण तो आपल्या निंदीत होता . २ भोंवरा वगैरेची पूर्णगति ; गिरकी . माझा भोंवरा निंदीवर आला आहे . निधा २ पहा . ३ ( ना . ) टकळी ; कटकट ; एखादी वस्तु देण्याविषयी पिच्छा पुरविणे . ( क्रि० लावणे ). [ सं . निनाद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP