Dictionaries | References

येरधार

   
Script: Devanagari
See also:  येरजार , येरझार

येरधार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A wearisome or unprofitable trip or journey; going on an empty errand. v कर. Ex. त्याची सरली ये0 ॥ झाला सफळ व्यापार ॥.

येरधार

  स्त्री. कंटाळवाणी व निष्फळ जाये ; खेप ; हेलपाटा . त्याची सरली येरजार । झाला सफळ व्यापार । [ येरे + जारे ] येरजार्‍या - स्त्रीअव . खेपा . कर्मे करितांना फलाशाहि सोडलेली असल्यामुळें स्वर्गाच्या येरजार्‍या न घडतां ... - गी २९२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP