Dictionaries | References

खेटा

   
Script: Devanagari

खेटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   continual trips or visits to: also a fruitless going to and fro; empty trips. v घाल, कर. 2 R Crowdedness or press; crowded, jammed, or stuffed state.

खेटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A periodical resort to a holy place. Empty trips. Crowded state.

खेटा

 ना.  खेप ( निष्फळ ), फेरा , ये - जा , येरझारा , वारी , हेलपाटा .

खेटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बर्‍याच वेळा होणार्‍या येरझारा   Ex. तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खेपा चक्कर फेरी हेलपाटा खेप येरझारा
Wordnet:
asmঘূৰা ফুৰা
benচক্কর
hinफेरा
kanತಿರುಗುವಿಕೆ
kasپھیرٕ
kokफावटी
malഅലച്ചില്
mniꯍꯟꯖꯤꯟ ꯍꯟꯖꯤꯟꯅ꯭ꯆꯠꯄ
nepफेरा पटक
oriଦଉଡ଼ିବା
panਚੱਕਰ
sanअभिसंयानम्
tamசுற்று
telతిరగడం
urdپھیرا , چکر , راؤنڈ

खेटा

  पु. १ क्षेत्र किंवा देवस्थान यास जाण्याची नियमित खेप ; वारी ; फेरा . ( क्रि० करणें ; घालणें .) यावरुन ( खेटे . अव . योजुन ) एकसारख्या येरझारा , खेपा ; किंवा निष्फळ येजा . ( क्रि० घालणे ; करणें ). २ ( राजा .) गर्दी ; चेप ; दाटी ; खेंचाखेंच . ' शरीरीं नाडींचा खेटा । ' - दा १३ . ९ . ११ . ' गजबज अति खेटा ठायीं ठायीं पताका । ' - माधवकृत रामायण बालकांड ३८ . ( महाराष्ट्रकवि ).
०खेट  स्त्री. १ दाटी ; गर्दी . २ अंगाशीं . अंग लागण्याजोगा परस्परांचा ; ढकलाढकली ; धक्काबुक्की . खेटा - पु . ( गो .) येरझारा ; अडथळा ' प्रत्येक कामांत खेटो हा येतो . खेट्या - खेटे घाल्या - वि . एखाद्या कामाविषयी फेर्‍या घालणारा ; वारकरी ; येरझारा करणारा ; उबंरठा झिजविणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP