Dictionaries | References ह हिसकणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हिसकणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 हिसकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Jerk, catch and twitch. To bob (money &c.) out of. To mar. Rate this meaning Thank you! 👍 हिसकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ जोरानें , झटक्याने ओढून घेणे ; झटकणें ; हिसडणें ; जबरदस्तीने घेणें . २ ( ल . ) उपटणें ; उकळणें ; हासडणें ( पैसा इ० ) ३ फिसकटविणें ; बिघडविणें ( काम ; योजना ; मसलत ) [ सं . हिष्कर्पण ? हिं . हिसकना ] हिसकणी - स्त्री . हिसडा ; झटका ; हिसकणें पहा . हिसका - पु . १ हिसकणी ; झटक्यानें ओढणें व त्यापासून झालेली स्थिति . ( क्रि० देणे ; बसणें .) २ अकल्पित बसलेला तडाखा ; झपाटा ; सपाटा ; आचका ; हिसडा आणि त्यापासून उद्भवलेला त्रास , होणारा परिणाम . ३ ( ल . ) ( चालू काम , धंदा ) एकदम बंद पडणें ; विघ्न येणें ; विघ्न ; अडथळा . ४ ( ल . ) निष्फळ व दगदगीचा प्रवास ; खेप ; हेलपाटा . [ हिं ] हिसकावणी - स्त्री . जोरानें ओढून घेणें ; हिसडणी . हिसकावणें - उक्रि . हिसकणें ; जोरानें ओढून घेणें ; अन्यायाने व बळानें घेणें ; बळकावणें . हिसकाहिसक , हिसकाफिसक - स्त्री . ( अनेकांनी केलेली ) ओढाताण ; झटापट ; ओढाओढी ; झटापट ; ओढाओढी . हिसडणें - उक्रि . हिसकणें ; हिसका देणें . हिसडा , हिसडी - पुस्त्री . हिसका ; झटका . Related Words हिसकणें भरली पत्रावळ हिसकणें हिचका हिचकाविणें हिचडणें हिचडा हिचकणें आंचकणें बुचाडणें आथडणें उचकाउचक बुचाटणें हिचक हुबकणे असुडणें भोसकाविणें काढाकाढी भोंसकणें भोसकणें पत्रावळ आसुडणें असडणें असडा झांबड हबक भुज घेणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP