Dictionaries | References अ असडा Script: Devanagari See also: अंसडी , असडी , असडीक Meaning Related Words असडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Unhusked; unbeaten in the mortar--rice &c. 2 fig. Undisciplined, untrained, unbroken in, unpolished.v बस. असडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Unhusked; untrained. असडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. न सडलेला ; न कांडलेला ; उखळांत न कुटलेला ; स्वच्छ , व पांढरा न केलेला ( तांदूळ , धान्य वगैरे ).एकदम - चटकन दिलेला जोराचा हिसका , हिसडा ( अवयव - गात्राला ); असा हिसका बसल्यामुळें होणारें दु : ख . ( क्रि० देणें , बसणें ). एकदम हिसकणें , फटकावणें , उडविणें ( चाबूक , दोरी वगैरे ); एकदम धरणें , पकडणें .( ल . ) अशिक्षित ; बेशिस्त ; वळण नसलेला ; असभ्य ; असंस्कृत ; अशिष्ट ; अपेट ; अडाणी ; गांवढळ ; अज्ञानी . तुम्ही फार असडी आहांत . - नामदेव नाटक ९० . [ अ + सडणें ]पिळवटणारा कंप ; तिडीक ; वेणा ; आंचका ( बुडणारा , फांशी जाणारा , गुदमरणारा किंवा मरावयास टेकलेला जसें करतो तसा ). ( क्रि , देणें , येणें ; )धक्का ; धडकी ; तडाखा ( व्यापारांत , पिकासंबंधानें ) सोसावें लागणारें नुकसान - तोटा ; ( क्रि० बसणें . ) [ असडणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP