Dictionaries | References

मोठा गेला आणि जोहार करुन आला

   
Script: Devanagari

मोठा गेला आणि जोहार करुन आला     

[ शिवाजीच्या काळीं जोहार हा शब्द शिष्टलोकांत रुढ असे. अद्याप मारवाड्यांत तो आहे.] प्रतिष्ठित मनुष्यानें काम करावयास म्हणून जावें व केवळ नमस्कार करुन कांहीं न बोलतांच परत यावें
याप्रमाणें व्यर्थ खेप, काम केल्याशिवाय फुकटच मोठेपणा मिरवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP