Dictionaries | References

जोहार

   
Script: Devanagari
See also:  जोहर

जोहार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Jewelry, jewels. 2 The business of jeweler.
   The word used by the महार, चांभार &c., in saluting their betters or each other. 2 The word of obeisance used to a Rájá by his attendants, implying O warrior!

जोहार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Jewellery. The business of jeweller.
  m  The word used by the महार, &c., in saluting their betters, &c.

जोहार

 ना.  अभिवादन , कुर्निसात , जयगोपाळ , दंडवत , नमन , नमस्कार , नमस्ते , प्रणाम , प्रणिपात , रामराम , वंदन , सलाम ;
 ना.  अग्निकाष्ठ भक्षा , आत्मघात , आत्मदहन , आत्मसमर्पण , आत्मार्पण .

जोहार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  निकराच्या वेळी राजपूत लोकात बायका मुलांनी केलेला अग्निप्रवेश   Ex. पद्मिनीच्या जोहाराची कथा खूप प्रसिद्ध आहे
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
Wordnet:
benজোহর প্রথা
gujજૌહર પ્રથા
hinजौहर प्रथा
kanಸಹಗಮನ
kokजौहर प्रथा
malജൌഹര് അനുഷ്ടാനം
oriଜହର ପ୍ରଥା
panਜੌਹਰ ਪ੍ਰਥਾ
sanजौहरम्
tamரஜபுத்திர பெண்களின் உயிர் தியாக விரதம்
telప్రాణత్యాగం
urdجوہرکی رسم , جوہر پرتھا , رسم جوہر

जोहार

  पु. नोकर लोक राजाला वंदन करितांना हा शब्द हे वीरा या अर्थी म्हणतात . रायासि जोहार करुनि उचिंत स्थानिं बैसविला - पंच १ . १६ . प्रजा येउनी राजसभे । जोहार करुनी राहिले उभे । - मुहरिश्चंद्राख्यान ६६ ( नवनीत पृ . १८६ . ) महार , चांभार वगैरे आपसांत किंवा वरिष्ठांना नमस्कार करितांना हा शब्द योजतात . जोहार जी मायबाप जोहार । - तुगा ३३६ . [ सं . जयहर , योध्दार ; प्रा . जोहर ] जोहारणें - अक्रि . वंदन करणें . मग जाऊनि बंदीजन । जोहारिला नृपनंदन - कथा ६ . १५ . २२ . [ फा . जोहर ]
  न. १ जवाहिर ; रत्नें इ० आंगावर जोहार फार खुलले । वनीं जणू पळस तरु फुलले । - होला १३५ . २ जवाहिर्‍याचा धंदा ; सराफी . [ अर . जौहर ]
  न. १ जवाहिर ; रत्नें इ० आंगावर जोहार फार खुलले । वनीं जणू पळस तरु फुलले । - होला १३५ . २ जवाहिर्‍याचा धंदा ; सराफी . [ अर . जौहर ]
  पु. १ निकराच्या वेळीं आपल्या बायका - मुलांचा नाश करण्याचें हिंदू वीरांचें कृत्य . रजपूत लोकांत बायका अग्निप्रवेश करीत . २ अग्निसात होणें . ऋषि जोहार जालें - भाए १०१ . [ फा . जोहर = अग्निदिव्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP