Dictionaries | References द दिवटा Script: Devanagari Meaning Related Words दिवटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 divaṭā m C A torch composed of a stick with rolls of oiled cloth around it. 2 fig. Applied to one who ruins or dishonors his family. दिवटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A torch. App. to one who dishonours his family. दिवटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( कों . ) मोठी मशाल ; मोठा पेटविलेला काकडा ; पोत . मग वाचेचा तो दिवटा । - ज्ञा १८ . ३५८ . माय बंधूने दिवटा लाविला । तिही लोकी उजेड केला । - नव १८ . ४० . २ मशालची - जी . ३ ( ल . ) कुटुंबास काळीमा लावणारा माणूस . ४ भविष्य सांगणारा भिक्षेकरी ; जोशी . [ दिवा ] दिवटाळे - न . दिवा ठेवण्याची घडवंची . दिवटी - स्त्री . १ लहान मशाल . २ नारळाची करवंटी एका काठीच्या टोंकास बसवून तींत तेलांत भिजविलेल्या चिंध्या पेटवून केलेला हिलाल . ३ गोंधळी लोकांची गोंधळाचे वेळी लावावयाची लहान मशाल ( खंडोबाच्या देवळांतील ). [ दिवा ] दिवटी जोहार - सलाम - पु . संध्याकाळी दिवेलागण्याच्या वेळी राजे लोकांस सेवकांनी करण्याचा रामराम , प्रणिपात . [ दिवटी + जोहार , सलाम ]०बुदली स्त्री. पेशवाईतील मशालीचा मान . दिवटी बुदलीची जहागीर । - ऐपो ४३ . दिवट्या पु . १ मशालजी . २ ( ल . ) कुलकलंकी मनुष्य . दिवटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिवें लावणारा. ( ल. ) कुळाला कलंक लावणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP