Dictionaries | References ध धोका Script: Devanagari See also: धोंका Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धोका A dictionary, Marathi and English | Marathi English | | Ground for fear; danger, peril, risk, hazard. Ex. त्या वाटेनें चोरांचा वाघांचा कशाचा कांहीं धोका नाहीं. 2 Anxious apprehension; anticipation of evil; a misgiving. Ex. त्या मार्गानें तू खुशाल जा कांहीं धोका बाळगूं नको. v बाळग. 3 Danger become substantial or real; a perilous event or affair. Ex. यशवंतरावच्या धोक्यांत मी अनकाईवर होतों. 4 A loss in trade; a blow of evil fortune. Ex. त्या व्यापारांत मला दोन हजाराचा धोका बसला. 5 It is sometimes confounded with झोंका in its figurative applications. Rate this meaning Thank you! 👍 धोका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Ground for danger, peril. Anxious apprehension. A perilous event or affair. Ex. यशवंतरावाच्या धोक्यांत मी अनकाईवर होतों. A loss in trade. Rate this meaning Thank you! 👍 धोका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अनिष्टाची आशंका , धाक , संकटाची भीती , संकटाची शक्यता , संकटाची भय , संभाव्य संकट . Rate this meaning Thank you! 👍 धोका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : जोखीम, मोगरी, धोपटणे Rate this meaning Thank you! 👍 धोका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. दस्ता ; कापूस पिंजताना तांतीवर मारायचा ठोकळा . पु. १ भीतीचे कारण ; भय ; संकट . त्या वाटेने चोरांचा , वाघांचा कशाचा कांही धोका नाही . नाना धोके देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । - दा १ . १ . ३६ . २ काळजी ; चिंता ; अनर्थाची शंका ; कुकल्पना . दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरी धोका लागला । - दा ३ . ७ . ६९ . त्या मार्गाने तूं खुशाल जा कांही धोका बाळगूं नको . ३ आपत्ति ; ओढवलेले संकट ; वाईट प्रसंग ; बंडाळी ; दंगा ; खरे झालेले भय . पुढे मागुता धोका आला । यमयातनेचा । - दा ३ . ५ . ५१ . यशवंतरावच्या धोक्यांत मी अनकाईवर होतो . ४ व्यापारांत तोटा ; बूड ; दुर्दैवाचा फटकारा . त्या व्यापारांत मला दोन हजाराचा धोका बसला . ५ ( ल . ) झोंका . [ हिं . धोखा ; गु . धोको ]०देणे फसविणे ; ठकविणे . Rate this meaning Thank you! 👍 धोका नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : जालझेल Related Words धोका धोका दिनु धोका देणे धोका देणें mallet धाक ना धोका danger beetle collusion connivance lead on delude cozen deceive double jeopardy internal hazard hazard factor impeding danger industrial hazard patent danger transfusion hazard occupantional hazard occupational danger common danger imminent danger occupational hazard war risk insurance with great risk to life immediate danger theatended abortion danger point physical risk जिवावरचा खेळ जिवावरचा प्रसंग जिवावरचा लाग जिवावरची गोष्ट जिवावरची पाळी जिवावरचे काम धोकाबाज धोकावणे खरका मारणें तुम लढो, हम कपडे संभालते बरे भांगराक कीड लगता risk खतरा उराल्नु अतिधोकादायक जिवास जहानगिरी करणें जिवास जहानगिरी होणें दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका जळत घर भाड्याने घेणें ठग्नु लाल कंदील दाखविणें लाल दिवा दाखविणें लाल बावटा दाखविणें बकवृत्ती धोकादायक दैवाची परीक्षा करणें दैवाची परीक्षा पाहणें दौलतीस धक्का निजोखमी पणाला लावणे पाण्यापाण्यानें पत्रके गेल्ल्याक वाघान खाल्लो hazard जीव मरणाच्या चेष्टा, करतांना पावे अपेष्टा धोकेबाज आदटणें साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें शरण आलिया मरण चिंतणें अणुयुद्ध नियंत्रण रेषा पाण्यांत राहून मगरांशीं वैर पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये jeopardy hazard rate धोंका चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी परधमों भयावहः परस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीका मार प्राणाशीं गांठ प्राणिमात्र हूं तर पुढें हो तूं हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें जोखीम कंटकशय्येवर निजणें अधोक राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें मोडली तर काडी, फुटला तर डोळा हुंडा घेऊन लग्न करणें ऊड खत्रा अंगठा दाखविणें सापका शिळाधार अडलंड अन्याधीन निर्भीड हानी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP