Dictionaries | References ह हूं तर पुढें हो तूं Script: Devanagari Meaning Related Words हूं तर पुढें हो तूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो प्रथम बोलेल, सुचवील, रुकार देईल त्यांन धोका पतकारावा. कांहीं अप्रिय किंवा धोक्याची गोष्ट करावयाची असल्यास जो कोणी योजना सुचवितो त्याच्याच गळ्यांत तिची व्यवथा घालतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP