Dictionaries | References

एक नकार छत्तीस विघ्नें वारी

   
Script: Devanagari

एक नकार छत्तीस विघ्नें वारी

   एक नकार दिला म्हणजे पुढली सर्व ब्याद टळते. होय म्हटले म्हणजे मग लचांडे उत्पन्न होतात. तेव्हां नकार देण्याचा निर्भीडपणा धरला पाहिजे. पुढे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP