Dictionaries | References ग गुंजाईश Script: Devanagari See also: गुंजाइशी , गुंजाईष , गुंजाईस ; गुंजाएस Meaning Related Words गुंजाईश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ उत्पन्न ; ऐपत . दिवाणानें गुंजाईस अधिक सांगितल्यानें भांडावयास उभे राहतात . - सभासद २५ . २ व्यंग ; दोष ; लबाडी . यांत गुंजाईश आहें हें निमित्य ठेऊन लिहिलें - पेद १० . ३३ . ३ सवड ; जागा . ४ फायदा . गुंजावीस पहा . [ फा . गुंजाइश = जागा , सवड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP