verb एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे
Ex.
काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmখোজ কঢ়া
bdथां
gujચાલવું
kanನಡೆ
kasپکُن
kokचलप
malനടക്കുക
nepहिँडनु
oriଚାଲିବା
telవెళ్ళు
urdچلنا , جانا , حرکت کرنا
verb सुरू असणे
Ex.
त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmচলা
benচলা
gujચાલવું
hinचलना
kanಜಾರಿಯಲ್ಲಿರು
kasچَلُن
kokचलप
malനടന്നുവരിക
mniꯆꯠꯊꯕ
nepचल्नु
oriଚାଲିବା
panਚਲਣਾ
sanप्रवृत्
telనడుచు
urdعمل میںرہنا , جاری رہنا , چلنا
verb वर्चस्व असणे
Ex.
मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल? ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benপ্রতিপত্তি থাকা
kasچَلُن
kokवजन आसप
malആധിപത്യം നടത്തുക
mniꯀꯤꯅꯕ
oriକାଟତି ଚଳିବା
panਚਲਣਾ
tamசெல்வாக்கு கொண்டிரு
verb मान्यता असणे
Ex.
हे नाणे कुठे चालते? verb शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे
Ex.
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले./या कामात माझा टिकाव लागणार नाही. ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
टिकणे टिकाव लागणे निभाव लागणे
Wordnet:
bdजोर
benটেকে
gujટકવું
kanಬಾಳಿಕೆ ಬರು
malനിലനില്ക്കുക
oriତିଷ୍ଠି ରହିବା
panਟਿਕਣਾ
telమన్ను
urdٹکنا , چلنا , ٹہرنا
verb हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे
Ex.
चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील? verb ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्हेच्या गतिमान स्थितीत असणे
Ex.
इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल? verb प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे
Ex.
हे नाटक बरेच चालले. noun * चालत असण्याची स्थिती
Ex.
काही वेळ चालल्यावर हे यंत्र बंद पडले. ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচলা
bdसोलिनाय
kanಚಲನೆ
kasپَکُن , چَلُن
panਚਲਣ
verb प्रवाहित होणे
Ex.
नदीत एक नाव चालली आहे. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
gujચાલવું
kasپَکُن , چَلُن
nepचल्नु
panਚੱਲਣਾ
telపోవు
verb व्यवहारात किंवा वापरात असणे
Ex.
माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे. ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
काम करणे वापरात असणे
Wordnet:
asmচলা
bdसोलि
benচলা
gujચાલવું
hinचलना
kanಓಡು
kasچَلان
malഓടുക
nepचल्नु
oriଚାଲିବା
panਚੱਲਣਾ
sanप्रचर्
tamஉபயோகப்படுத்து
telనడుచు
urdچلنا , کام کرنا , استعمال میںآنا
verb एखाद्या कार्यात पुढे किंवा प्रगतीपथावर असणे
Ex.
आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आहे. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmআগবঢ়া
bdसिगांलां
benচলা
kanಮುನ್ನಡೆ
kasبرٛوٚنٛہہ پَکُن
kokचलप
mniꯆꯠꯀꯗꯕ
nepचल्नु
oriଚାଲିବା
tamமுன்னேறிச் செல்
telముందుకునడు
urdچلنا , آگ بڑھنا
verb काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे
Ex.
आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या./रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या. ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kokतोंडकावप
mniꯆꯩꯒꯤ꯭ꯂꯥꯟ꯭ꯇꯧꯕ
telవెళ్ళడం
urdچلنا
verb एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे
Ex.
सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही. ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
oriଯିବା
panਦੌੜਣਾ
tamவிரிவுபடுத்து
urdدوڑنا , چلنا , جانا
verb आज्ञा, आदेश, उदाहरण इत्यादींनुसार आचरण करणे किंवा वागणे
Ex.
मोठ्यांनी सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालायला हवे. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
verb एखाद्या वेळी एखाद्याच्या जीवनात काही घडणे किंवा होणे
Ex.
आता तर सर्व काही नीट चालले आहे. ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
verb अनावश्यक, खराब किंवा व्यर्थ वस्तूंचा वापर होणे किंवा कामी येणे
Ex.
इतक्या नाण्यांमध्ये हे एक खोटे नाणेदेखील चालेल. ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
verb एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गतीने एखादे कार्य संपन्न करणे
Ex.
हे घड्याळ नीट चालत आहे. ONTOLOGY:
गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
verb शरीराच्या एखाद्या अवयवाने आपले कार्य करत राहणे किंवा तो कार्यरत असणे
Ex.
तिचा हात पटपट चालतो, घरातील सारी कामे आटपून ती नऊ वाजता कार्यालयातदेखील जाते. ONTOLOGY:
गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
See : भागणे, खपणे, सुटणे, धकणे, टिकणे, वाढणे