Dictionaries | References

मिजास

   
Script: Devanagari
See also:  मिजाज

मिजास     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : गर्व, बडाय, घमेंड

मिजास     

क्रि.  अभिमान , ऐट , डौल , ताठा , तोरा , दिमाख , रुबाब .

मिजास     

 स्त्री. दिमाख ; ताठा ; ऐट ; डौल ; अभिमान ;
तब्येत ; प्रकृति .
बुद्धि . तस्मात याची मिजाज कायम नाहीं . - ख ८ . ३९१५ . [ अर . मिझाज ] म्ह० मिजाज - स बादशहाची आणि अवलाद भडभुंजाची . ( वाप्र . )
०जाणें   इतराजी होणें .
०ठेवणें   राखणें - तब्येत सांभाळणें . मिजाशींत येणें चढणें - गर्वानें फुगणें ; डौलांत असणें . सामाशब्द -
०खुशी  स्त्री. खुशाली .
०खोर   दार मिजाजी शी सी - वि .
मिजाशीनें वागणारा ; चढेलपणानें किंवा प्रतिष्ठितपणानें वागणारा ; गर्विष्ठ .
नाजुक प्रकृतीचा ; तब्यती ; लहरी .
डामडौलाचें ; थाटमाटाचें .
०मान्दगी  स्त्री. प्रकृतीचें अस्वास्थ्य . राजाची व रघोत्तमराव यांचेही मिजाजमान्दगीकरितां राहिले . - रा ५ . १५७ . मिजाण स्त्री .
तब्यत ; प्रकृति .
चोखंदळपणा ; लहर . [ फा . ]

Related Words

घरापेक्षां अंगणाचीच मिजास जास्‍त   चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची   मिजास   मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी   दुजाख मिजास   मिजास जाणें   मिजास ठेवणें   मिजास दाखोवप   मिजास राखणें   जात कैकाड्याची, मिजास बादशहाची   मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची   मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्‍याचें   मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची   मिजास मोठी, खर्ची थोडी   पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची   snobbery   snobbishness   snobbism   लायरी   फुकट घेणार, दूर नेणार   आढयता   ऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा   वडिलांचें बुडूख आणि नाचे तुडुक तुडुक   प्रौढी   लाहिरी   भिकेचें अन्न ऊन ऊन   मुढोजी मुका   शेफरणे   शेफारणे   अब्बाशी   खायला न खरवडायला, मशालजी रगडायला   रुबाब   मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन   फुकटचें आणि ऊन ऊन   डोक्‍यावर मोळी आणि मागती पोळी   येथें कोणाची डाळ शिजत नाहीं   अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें   खोडकी   पत्रास   आळशाला ऊन पाणी   उपरदवडा खांद्यावर लवडा   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   चगण्या   नांद्याबैल   शेफरणें   चवणा   डामाडौल   डामडौल   गमजा   भपका   चवना   नांद्या   उपरदवडा   अलोलिक   चौपदरी   नखरा   रग   तोरा   चढवणे   आट   टिप्पणी   वट   नेट   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP