Dictionaries | References च चौपदरी Script: Devanagari Meaning Related Words चौपदरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 caupadarī a Four-folded. 2 Of four strands, yarns, or single strings--a rope. चौ0 गळा काढणें To bawl or bellow loudly.caupadarī f A four-folded alms-bag; a beggar's wallet. चौ0 घेणें To take up the begging trade. चौपदरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Four-folded. f A four-folded alms-bag. चौपदरी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उलटी अंबारी , भिकेची झोळी , भिक्षापात्र ;ना. झोळी , पडशी , पिशवी , पोतडी , बटवा , शबनम ;ना. कंठाळ , गोण , गोणी , पोते , बारधान , बुधला . चौपदरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective चार पदर वा पेड असलेले Ex. त्यांनी फुलांचा एक चौपदरी गोफ विणला. चौपदरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चौकोनी फडक्याचीं चार टोकें एकत्र धरून भिक्षेसाठीं बनविलेली झोळी ; मधुकरीचें फडकें ; भिकार्याची झोळी . अन्नत्रवाल्यास जसा चौपदरीचा योग यावा त्याप्रमाणें या भरतभूमिवासी जडभरताची आजला हालहवाल होऊन गेली आहे . - केसरी - वि . १ चार पदरांचा , पेडांचा ( दोर इ० ). २ चौघडी ; चार पदर होतील अशा रीतीनें घडी घातलेलें ( लुगडें , धोतर इ० ). [ चौ = चार + पदर = कोपरा , टोंक ] ( वाप्र . )०गळा मोठयानें रडणें , ओरडणें .काढणें मोठयानें रडणें , ओरडणें .०हातीं , हातीं येणें - भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें ; भीक मागणें . अलीकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस , पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ?घेणें , हातीं येणें - भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें ; भीक मागणें . अलीकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस , पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ?०चा पु. ( उप . ) भिकारी . चौपदरीचा जहागिरदार , नी मिजास बादशहाची .जहागिरदार पु. ( उप . ) भिकारी . चौपदरीचा जहागिरदार , नी मिजास बादशहाची . चौपदरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चौपदरी गळा काढणेंमोठ्यानें रडणें. Related Words चौपदरी चौपदरी घेणें चौपदरी हाती घेणें चौपदरी हाती येणें चौपदरी गळा काढणें चोट्टी आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी चौपदरा चौपद्रा चौपालवी चौपुटी थैली झोळी घडी अष्ट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP