Dictionaries | References

तोरा

   
Script: Devanagari

तोरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Airs, affectation, strutting, swelling, swaggering.

तोरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Airs, affectation, strutting swelling, swaggering.

तोरा

 ना.  ऐट , गर्व , डौल , थाट , दिमाख , मिजास , शान .

तोरा

  पु. ( संपत्ति , सौंदर्य इ० कांच्या ) अभिमानाचा आविर्भाव ; दिमाख ; ऐट ; डौल ; गर्व . संपत्तीचा त्यापुढे काय तोरा । - वामन , स्फुट श्लोक ( नवनीत पृ . १३४ . ) [ हिं .; तुल०का . तोर = प्रामुख्याने वावरणे ]
  पु. मोठा मनुष्य ; मोहरा ; श्रेष्ठ अधिअकरी . ' हा पूर्ण भरवंसा आम्हांसा आहे या अर्थी येथें तोरा कोणी यावा येविसी लांबण होऊं . नये .' - रा १० . १०३ . इंग्रजांस ऐसी शिकस्ती देऊन आपला तोरा जायां न होतां आला हें केवढें जालें .' - रा १० . २०० . ' जर नबाबाचा तोराकोनी तेथे नसला ... म्हणजे येऊन शहर तोरा घालून अंतरवेदात गेला .' - पेदा २ . ७२ . ( सं . तूल = तोलणें .) तोरा घालून अंतरवेदात गेला .' - पेद २ . ७२ . ( सं . तूल् = तोलणें )
०मिरविणे   दिमाख , ऐट दाखविणे ; गर्वाने वावरणे . तोरेदार वि . गर्विष्ठ ; दिमाखखोर ; ऐटबाज ; डामडौली . [ तोरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP