Dictionaries | References

ठसक

   
Script: Devanagari

ठसक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : अहंकार

ठसक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   ṭhasaka ad Imit. of the affected gait or mince of women, horses &c.

ठसक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The pulsation accompanying a smart &c. Airiness, delicateness, daintiness.

ठसक

  स्त्री. १ ठणका लागणारी जखम , व्रण . २ ठुमकत चालतांना पायांच्या जोडव्यांतून निघणारा आवाज ; त्यावरून ३ ( ल . ) ऐट ; ढब ; नाजूकपणा ; नखरा ; उठाव ; मनावर पडणारी छाप ; ठणकारा ; तोरा ( चालणें , नाचणें , भाषण करणें यांतील ). - पु . खोकला ; ढास . - क्रिवि . ४ ठुमकत ठुमकत ; मुरडून पहात ; ( स्त्री , घोडी ). ( क्रि० चालणें ). [ घ्व . ठस ! ]
०दार वि.  नादयुक्त ; शको . ३ . ६१ वाजणारें ( जोडवें ). २ ऐटदार ; नखरेबाज ; ठमकार्‍याचा ( चालण्यांत , घोडयावर बसण्यांत ).

ठसक

   ठसक देशमुखनी, ववायनी काचकुंडनी
   (अहिराणी) ऐट मोठी पण करणी दरिद्य्राची
   श्रीमंतीचा डौल पण दरिद्री वागणूक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP