Dictionaries | References

बोलण्याची ठसक, कोंबडीवर मसक

   
Script: Devanagari

बोलण्याची ठसक, कोंबडीवर मसक

   बोलणें मोठें ऐटबाज पण कृति पाहावी तों मूर्खपणाची. उदाहरणार्थ कोंबडीच्या पाठीवर पखाल घालण्यासारखी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP