Dictionaries | References

खराब

   
Script: Devanagari

खराब

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

खराब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

खराब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   bad. Uncultivableland.

खराब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्यात विकार किंवा बिघाड झाला आहे असा   Ex. तो खराब इंजिन दुरुस्त करत आहे./जाहिराती लावल्यामुळे शहरातील भिंती विद्रूप झाल्या आहेत.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : वाईट, कलुषित, दूषित

खराब

 वि.  नापीक ; उध्वस्त ; ओसाद ( जमीन प्रदेश ). इकडे गुदस्तांच दंग्यामुळें खेडीं खराब होती .' - खरे २ . ८५० . २ दुगुणी ; विकृत ; बिघडलेला ; वाईट ( वस्तु , माणुस ) ( अर . खराब )
०करणें   ( रुपयें - पेका - पैसा )= व्यार्थ उधळणें .
०हाल वि.  दुर्दशा प्रस्त ; विपन्न . ' येथें आम्हीं खराब - हाल आहों . - जोरा ४ .

खराब

   खराबीत आला तरी तोरा नाही गेला
   एखादा मनुष्‍य अतिशय अरेराव व कुरेंबाज असतो. या त्‍याच्या वागणुकीमुळे पुष्‍कळदां त्‍याचे नुकसान होते तरी तो आपली वर्तणूक काही सुधारीत नाहीपोकळ घमेंड टाकून देत नाही. व्यर्थ पोकळ ऐट मारणाराबद्दल ते जेव्हां डबघाईस येतात तेव्हां म्‍हणतात.

खराब

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 adjective  कसैको तुलनामा अधिक नराम्रो   Ex. दिन-दिनै उनको स्वभाव खराब हुँदै जाँदै छ
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : अनुचित, नराम्रो, गडबड

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP