Dictionaries | References ख खराव Script: Devanagari Meaning Related Words खराव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 by adding a piece to the top or by placing a body underneath. 2 The piece added or body placed. 3 The increased height. खराव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उद्ध्वस्त , ओसाड , नापीक ( जमीन );वि. नासलेला , बिघडलेला , वाईट ( फळ इ .). खराव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( क्व ) खालीं आलेल्या तोकड्या पडलेल्या अशा खांब इ० स उंच करण्यासाठीं खालीं अगर व जो लांकडाचा तुकडा देतात तो ' ह्यां खांबांस चार आंगळें खराब दिला म्हणजे खर्वाबरोबर येईल .' २ ही खराब देण्याची क्रिया . ३ ह्या खराब देण्यासाठीं वाढलेली . ( खांब इ०ची ) उंची .' खांबाचा चार आंगळें खराब देतांच बालालासही चार बोटे खराब आला .' ( हिं . खडा = उभा ; खडाव ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP