Dictionaries | References ख खालीं Script: Devanagari See also: खालें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खालीं A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. वीस आंबे होते पांच खाल्ले खालीं राहिले पंधरा. Rate this meaning Thank you! 👍 खालीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep & ad Down, below; beneath, under.खालीं राहणें Remain over or after (a subtraction). Rate this meaning Thank you! 👍 खालीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअक्रिवि . खालती ; अधोभागीं ; तळाशीं ; बुडाशीं . ' ते माडीवर राहतात आम्हीं खालीं राहतों .' २ ( ल .) खालच्या कर्जात पदवींत , ताबेदारींत , हुकमतींत .' सर्व भाषा संस्कृत भाषेच्या खालीं .' ३ आटोक्यांत ; टप्प्यांत ; पोहोंचेंत . ' सुरतेखाली अठ्ठावीस गांव आहेत .' ( समासांत ) कामा - खेळा - कष्टा - मेहनती - मस्करी खालीं = काम इ० कईत असतां . ' कामा खाली दिसत जातो .' विचाराखालीं - अभ्यासाखाली - प्रघाताखाली नित्याखालीं पडणें = विचाराखालीं येणें . ४ कांहीं एका प्रतिष्ठित किंवा अप्रतिष्ठित नांवाखाली . ( क्रि० विकणें ; मोडणें ). ' श्रावर्धनी सुपारीचे खालीं मुरुडची सुपारी विकते .' ( सं . खात - खाल - खालीं . सप्तमी सं . भूतकालवाचक ?)०पडणें संयव लागणें ; वहिवाटींत . राबत्यांत पडणें . २ रद्द होणें ; निरुपयोगी होणे . ३ शांत होणेम . ' कर्ज फेडल्याशिवाज माझा जीव खाली पडणार नाही .'०येणें कमी होणें .' ' चांदीचा भाव खाली आला .' - के १० . ६ . ३० .०राहणें बाकी , शिल्लक राहणें . ' वीस आंबे होते पैकीं पांच खाल्ले , खालीं राहिले पंधरा .' वर होणे - अतिशय काळजी लागणे . म्ह० खाली मुंडी पाताळ धुंडी = गोगलगाय पोटांत पाय या अर्थी . ( वाप्र .) एकाखालीं एक - एक खालती दुसरें ; खालोखाल . एक बरोबर दुसरें ( चांगल्या बरोबर वाईट या अर्थी ). ' ही दहा ठाणें एकाखालींएक सगळीं देऊन टाकिली .' नांवाखालीं - नांवाच्या जोरावर . ' मोठ्या नांवाखाली सरे पचुन जाते . ' हाताखाली - १ कबज्यांत ( घेणें अन्यायानें ). त्यानें पुतण्याचें पैसे हाताखाली घातलें .' ९ हुकमातींत असणे . ; त्याच्या हाताखाली दहाशिपाई आहेत .' घाराखालीं - घरालगत जवळ पलीकडे .' आमच्या घराखाली वाग आहे ' ( जीव ) Rate this meaning Thank you! 👍 खालीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकाखालीं एक एकाखाली दुसरें खालोखाल सरसकट एकाबरोबर दुसरे याप्रमाणें. ‘ही दहा ठाणें एकाखाली एक सगळी देऊन टाकली.’ Related Words खालीं वरुन खालीं घालून घेणें पागोटें उडविणें, खालीं करणें मिशा खालीं करणें राव खालीं आले खालीं पडूं देणें मान खालीं घालणें मीचें घर खालीं असणें हत्यारें खालीं ठेवणें खालीं पडणें खालीं मुंडी, पाताळ धुंडी वर लुगडं, खालीं उघडं शब्द खालीं न पडणें अभिमानाचें घर खालीं अभिमानाचें घर खालीं असतें गर्वाचें घर खालीं जीव खालीं पडणें मायेचें तोंड खालीं मिशी (मिशा) खालीं उतरणें मिशी (मिशा) खालीं खालावणें मिशी (मिशा) खालीं होणें नाक खालीं पडणें नाक खालीं पाडणें नाक खालीं होणें हेटीमेटी खालीं घालविणें हेटीमेटी खालीं नेणें खालीं लवावें तर कांहीं मिळावें शिंक्याला अंबाः खालीं मारा बोंबाः शब्द खालीं पडूं न देणें बोलण्याची टकळी, खालीं गांड मोकळी भाडयाचें घर आणि खालीं कर उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर एक पायरी चुकणें, खालीं येऊन पडणें घाईने वर चढतो, तो त्वरित खालीं येतो वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा वरतीं अक्षता, मध्ये गोपीचंदन, खालीं रक्षा आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो जेवढें उंच चढावें, तेवढें खालीं पडावें ज्याचा हात खालीं, त्याच्या सुरकुत्या गालीं बोलण्याची भरभर, खालीं छपर वर घर बोलण्याची रेलचेल, खालीं घांटा वर तेल रामोशाची जात, खालीं सागोती वर भात मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं अन्नाचा मारलेला खालीं पाही तरवारीचा मारलेला वर पाही गांडीवर पाणी घाल, तर म्हणे खालीं काय लांबतें? याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो सुकुमार स्त्री चोरवाट घरी, मनुष्याचे पर खालीं करी कवलाफोक कवलार कवलारू कवलावण कवली कवलुं धुरळा मरणें पडला झडला सेंवर्या राव घोडयाखालीं आले मारगमळा संयुतहस्त दुमाल्यास लावणें चेळपंत्रा चेंदरला माती खावयास लावणें माती चारविणें मान कंबर एक करप दोर तुटला, पोहरा बुडाला खालारा कोंम क्षानत श्रीमंतीला उतरती कळा आणि गरिबीला चढती कळा अडलाग अनाडकी अनाडचाळ अनाडझाड अनाडणें अनाडबाहुला अनाडभाजी अनाढ गरुडझेपी विमान टेंपर पायपोसासारखें तोंड करणें पालथा येणें प्रतिज्ञालेख हडविणे अवाक सोपणानं सोपण खालतें आर्या करणें आर्या होणें आर्ये करणें आर्ये होणें घरंगळणें खालोखाल खरकावणें अधोमुखी म्हाळपैचे काण पाऊस पडे आणि माती तुडे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP