Dictionaries | References

जेवढें उंच चढावें, तेवढें खालीं पडावें

   
Script: Devanagari

जेवढें उंच चढावें, तेवढें खालीं पडावें

   जितक्‍या उच्च स्‍थानापर्यंत आपणास चढतां येईल, त्‍या मानाने वेळ आल्‍यास अधःपातहि मोठा होण्याचा संभव असतो. तु०-जो चढेल तो पडेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP