Dictionaries | References

शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं

Script: Devanagari

शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं

   शिपायाच्या मुलाला युद्धाशिवाय दुसर्‍य़ा कांहीं गोष्टींत गम्य नसतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP