Dictionaries | References

पड पड कुडी करणें

   
Script: Devanagari

पड पड कुडी करणें     

निजणें. खालील पद्याला अनुसरुन
पड पड कुडी । गंगा भागीरथीच्या तिरीं। गयागी गमन। प्रयागी मरण। नित्य काशी विश्वेश्वरा तुझें स्मरण॥ ‘आम्ही आपल्या घरीं जाऊन आपल्या फुटपाथवर पड पड कुडी केलें’
स्मृतिचित्रें ४.५६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP