Dictionaries | References ओ ओसाड Script: Devanagari Meaning Related Words ओसाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ōsāḍa a Desolate, depopulated, forsaken by its inhabitants. Pr. ओ0 गांवीं गाढवी सवाष्णी. ओसाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Deso ate, depopulated, forsaken by its inhabitants. ओसाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उजाड , निर्जन , वैराण ( गाव );वि. नापीक , पडीक ( जमीन ). ओसाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन Ex. खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बंजर बंजर जमीन नापीक नापीक जमीन माळरान माळजमीन रान बनजर बनजर जमीनWordnet:asmঅসাৰুৱা bdसोन हा benপতিত ভূমি gujબંજર hinबंजर kanಬಂಜರು kasبَنجَر زٔمیٖن , بَنٛجر , نالَگہار kokवसाड malഊഷര ഭൂമി mniꯂꯝꯒꯪ nepबाँझो oriଅନୁର୍ବର ଜମି panਬੰਜ਼ਰ sanअकृष्यः tamதரிசுநிலம் telబంజరుభూమి urdبنجر , اوسر , اوسر زمین , ناقابل زراعت See : निर्जन, उजाड, उजाड ओसाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो .) सुकतीच्या वेळीं नदीचें पाणी जोरानें उसळतें ती पाण्याची स्थिति .वि. उजाड ; निर्जन ; माणसांनी सोडलेलें ; मनुष्य वस्ती नसलेलीं वाईट . म्ह० ओसाडगांवीं गाढवी सवाष्णी . ' एकाद्या ओसाड अरण्यांत जाऊन पडल्यास आपली काय दशा होइल ...' - टि ४१४८ . ( सं . उत्सद् ; प्रा . ओस्साड ) Related Words ओसाड उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही ओसाड करणे ओसाड गांवीं एरंड बळी ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये ओसाड होणे बंजर वसाड नाशिक गेलें त्रिंबकास,नाशिक परगणा ओसाड नाशिक त्रिंबकास जाणें, नाशिक परगणा ओसाड असणें পতিত ভূমি सोन हा ഊഷര ഭൂമി अकृष्यः অসাৰুৱা બંજર ਬੰਜ਼ਰ బంజరుభూమి barren ଅନୁର୍ବର ଜମି ಬಂಜರು தரிசுநிலம் wasteland solitude बाँझो waste desert land माळरान बनजर जमीन धूळ उडणें ओषिक रुखरुखित मुलूक उठणें मुलूख उठणें पाडया रानांत एरंड बळी खडें रान भोलांग भोलांड नाकिर्दीस येणें ओके मुलखांत दिवा लावणें पाडा पडचें बंजर जमीन देशाचा पाटा वरवंटा होणे वोसाड वोसाडा पाडा घालचें बनजर दुद नासल्यारि दुदगाळि पाडि, आपण नासल्यारि जग पाडि ओसाडपणा दांताळपुरी chersophyte अफतादार उठल्या गांवची पाटिलकी बेचिराख रिठावर दिवा लागणार नाहीं रीठावर दिवा लागणार नाहीं नापीक जमीन निझाड पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी वसाडी वसाडींचा लांडगा किकट घरावर गवत रुजणें जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती भगास भयाण निर्मानुष ताख्तताराज विराण वसान बरबाद बर्बाद heath किंकट उलट्या गांवची पाटिलकी उजाड गांवांत डांगोरा पिटणें भडंगळ भुतें नाचणें माझें नांव लाड, जेथें पडेल माझें हाड, तेथें साडेतीनशें गांव उजाड माळजमीन मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ ताख्त ताराज भकास रीठ अपुत्रस्य गृहं शून्यं खांवडें उजाड गांवीं वड (वट) वृक्ष भणग भुंकड भुंक्कड जंगलमें मंगल निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते ruderal मुलूक उजाड bleak deserted Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP