Dictionaries | References

ताख्त

   
Script: Devanagari

ताख्त

  स्त्री. हल्ला ; धाड ; चाल . - वि . उजाड ; उध्वस्त ; ओसाड . ' येणें करून तालुक्यांची तमाम ताख्त व ताराजी होऊन कोठील पैसा यादिवसंत मवसर नाहीं .' - रा ५ . १६० . ( फा . ताख्त = हल्ला ; चाल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP