Dictionaries | References श शेख Script: Devanagari Meaning Related Words शेख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पीर ; वृद्ध ; साधु ; विद्वान् . [ अर . शैख ]वि. शेष ; बाकीचा ; राहिलेला . विरुळेआं शेखेंसी सरीसा । - दाव ३८९ . [ सं . शेष ]०चिल्ली पु. बेडसर , भ्रमिष्ट मनुष्य ; तपस्वी ; औलिया ; स्वैर मनुष्य .०दार पु. खेडयांवरील वसुली कामदार ; तर्फेचा अधिकारी .०दारी स्त्री. शेखदाराचे काम , हुद्दा .०सल्ली पु. मनोराज्य . परंतु या शेखसल्ली विचाराचा आज काय उपयोग ? - एका शिपायाचे आत्मवृत ३४४ . शेखी - स्त्री . प्रौढी ; बढाई ; ऐट ; तोरा ; फुशारकी . ( क्रि० मिरवणे ; चालवणे ; लावणे ; करणे ) मोठी आली तीन परीक्ष्यांच्या नवर्याची शेखी मिरवायला - पकोघे . [ फा . शैखी ] शेखीशोखी - स्त्री . गर्विष्ठपणा ; चढेलपणा ; उन्मत्तपणाची वागणूक . मिरजेस फौज गुंतली यामुळे हैदर नाइकाने शेखीशोखी केली आहे . - ख १ . २३८ .विचार पु. मनोराज्य . परंतु या शेखसल्ली विचाराचा आज काय उपयोग ? - एका शिपायाचे आत्मवृत ३४४ . शेखी - स्त्री . प्रौढी ; बढाई ; ऐट ; तोरा ; फुशारकी . ( क्रि० मिरवणे ; चालवणे ; लावणे ; करणे ) मोठी आली तीन परीक्ष्यांच्या नवर्याची शेखी मिरवायला - पकोघे . [ फा . शैखी ] शेखीशोखी - स्त्री . गर्विष्ठपणा ; चढेलपणा ; उन्मत्तपणाची वागणूक . मिरजेस फौज गुंतली यामुळे हैदर नाइकाने शेखीशोखी केली आहे . - ख १ . २३८ . Related Words शेख चिल्ली शर्म अल-शेख शेख महंमद डोलारा शेख महंमद मनोराज्य शेख महंमदी डोलारा शेख महंमदी मनोराज्य आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली शेख शेख आलम मरगये, घर घर पानी करगये शेखचिल्ली शर्मअलशेख शर्मअल-शेख शेख डल्ला उपर अल्ला, नीचे अल्ला, बीचमें शेख डल्ला शेख मिर्याचा डोला, पर्वतीच्या पायर्या شرم اَلشیخ শর্ম-অল-শেখ ଶର୍ମଅଲ-ଶେଖ શર્મઅલશેખ ਸ਼ਰਮਲ-ਸ਼ੇਖ ശാര്മ്മില്-ശേഖ് شیخ چلی شیخ چِلی শেখ চিল্লী ଶେଖ ଚିଲ୍ଲୀ શેખચલ્લી ਸ਼ੇਖ ਚਿੱਲੀ ஷேக் - சில்லி షేక్ చిల్లీ ശേഖ്ചില്ലി शर्मअलशेखनगरम् ಮೂರ್ಖ शेख़चिल्ली शेख़ चिल्ली दिल्ली येथील दासनवमी काबुलनगरम् तीजा ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा काबुल मवाजन मवाजीन काबूल आपणया आपणिया जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स फतेहपूर सिक्री काबा फतेहपुर सीकरी अकड अक्कड कंदुरी कंदोरी शाहीर तिजा शृंग ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP