Dictionaries | References त तिजा Script: Devanagari See also: इजा , बिजा Meaning Related Words तिजा कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun मुसलमानां मदीं कोणूय मरतकच तिसर्या दिसा जावपी कृत्य Ex. आयज शेख रहिमाचो तिजा ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতীজা gujતીજા hinतीजा kanತೀಜಾ kasترٛیِم malമൂന്നം നാള് ചടങ്ങ് marतीजा oriତୀଜା sanतार्तीयिकम् telతద్దినం urdتِیجا , فاتحہ سِوم तिजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Third.tijā m The feasting and jollity on the third day after the discharge of the डोला or ताबूत into the water. Among Muhammadans. तिजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Third. m The feasting on the third day of the ताबूत, among Mahomedans. तिजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तिसरा . आणि तिजे आडळ करिते । निमाले अर्जुना जेथे । तै मीचि म्हणौनि तूं माते । पावसी शेखी । - ज्ञा १८ . १३६४ . - पु . मुसलमान लोकांत डोले किंवा ताबूत थंडे झाल्यावर तिसर्या दिवशी जी मेजवानी किंवा उत्सव करतात तो . [ सं . तृतीय ; प्रा . तिइज्ज ]अ. ०गुण पु. १ तिसरा गुण . २ ( सांकेतिक ) ज्ञानयोग . - ज्ञा १६ . ६४ . तिजाई स्त्री . १ तिसरा भाग , हिस्सा , अंश . २ मालकास उत्पन्नाचा तिसरा हिस्सा देण्याच्या कराराने शेताची लागण करतात ती . तिजाईत वि . ( कों . ) तीनदां व्यालेली ( गाय , म्हैस इ० ). तिजांतरा त्रा , तिजारा वि . दर तिसरे दिवशी येणारा ( ताप ). जसे :- तिजारा ताप - तिजारे हीव - तिजारी पाळी . [ तिजा + अंतर ; तिजा ] तिजांचा वि . तिसरे दिवशी येणारा ( ताप ). तिजारत स्त्री . व्यापार . तीन जहाज आपले विलायतेहून बराय तिजारत गेले होते . - पदमव १३३ . तिजारे न . दर दोन दिवसांनंतर येणारे हीव . तिजारा पहा . तिजोर पु . १ तिप्पट बळ ; तीन शक्तींचा संयोग . २ ( बुद्धीबळांचा खेळ ) एका पगावर तीन मोहर्यांचा असलेला जोर असलेले ( मोहरे , प्यादे ). [ तिजोर ] तिजोर स्त्री . ( गो . ) आढे ठेवण्यास वासे जोडून केलेली कातरीच्या आकाराची चौकट . [ पोर्तु . ? ]एकामागून एक असें तीन वेळा ; दोनदां झालें कीं तिसर्यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसर्या वेळीं वापरतात . - स्वप ६७ . ( क्रि . होणें ; सांगणें )( ल . ) वारंवार ; कैक वेळां . [ बीजुं , तीजुं हे दोन व तीन या अर्थी गु . व बिजा , तिजा , हे हिंदी शब्द यांस जुळणारा असा एक इजा शब्द या अर्थी केलेला दिसतो ; तुल० का . इज = दोन ] Related Words तिजा इजा बिजा तिजा তীজা ତୀଜା ਤੀਜਾ તીજા तार्तीयिकम् తద్దినం ತೀಜಾ മൂന്നം നാള് ചടങ്ങ് तीजा திதி ترٛیِم अर्थार्थी तिसर नि घर विसर इजा बिजा सत्कार आधा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP