Dictionaries | References

बिजा

   
Script: Devanagari
See also:  इजा , तिजा

बिजा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : बिजा वृक्ष

बिजा

 वि.  दुसरा . [ सं . द्वितीय ; प्रा . बिइज्ज ; गु . बीजो ] म्ह० इजा , बिजा , तिजा . बिजाईत - वि . दोन वेळां व्यालेली ( गाय , म्हैस इ० ); दुजाईत . [ गु . ] बिजावळी - स्त्री . वेगळेपणा ; भेद ; भिन्नता ; अंतर . तैं तर्‍हिं गा सुवर्माबि ( वि ) जावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां । - माज्ञा १८ . २६९ .
 अ.  
   एकामागून एक असें तीन वेळा ; दोनदां झालें कीं तिसर्‍यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसर्‍या वेळीं वापरतात . - स्वप ६७ . ( क्रि . होणें ; सांगणें )
   ( ल . ) वारंवार ; कैक वेळां . [ बीजुं , तीजुं हे दोनतीन या अर्थी गु . व बिजा , तिजा , हे हिंदी शब्द यांस जुळणारा असा एक इजा शब्द या अर्थी केलेला दिसतो ; तुल० का . इज = दोन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP