Dictionaries | References

तिजा

   
Script: Devanagari
See also:  इजा , बिजा

तिजा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मुसलमानां मदीं कोणूय मरतकच तिसर्‍या दिसा जावपी कृत्य   Ex. आयज शेख रहिमाचो तिजा
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malമൂന്നം നാള് ചടങ്ങ്
urdتِیجا , فاتحہ سِوم

तिजा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   third.
   tijā m The feasting and jollity on the third day after the discharge of the डोला or ताबूत into the water. among Muhammadans.

तिजा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   third.
  m  The feasting on the third day of the ताबूत, among Mahomedans.

तिजा

 वि.  तिसरा . आणि तिजे आडळ करिते । निमाले अर्जुना जेथेतै मीचि म्हणौनि तूं माते । पावसी शेखी । - ज्ञा १८ . १३६४ . - पु . मुसलमान लोकांत डोले किंवा ताबूत थंडे झाल्यावर तिसर्‍या दिवशी जी मेजवानी किंवा उत्सव करतात तो . [ सं . तृतीय ; प्रा . तिइज्ज ]
 अ.  
०गुण  पु. तिसरा गुण . २ ( सांकेतिक ) ज्ञानयोग . - ज्ञा १६ . ६४ . तिजाई स्त्री . १ तिसरा भाग , हिस्सा , अंश . २ मालकास उत्पन्नाचा तिसरा हिस्सा देण्याच्या कराराने शेताची लागण करतात ती . तिजाईत वि . ( कों . ) तीनदां व्यालेली ( गाय , म्हैस इ० ). तिजांतरा त्रा , तिजारा वि . दर तिसरे दिवशी येणारा ( ताप ). जसे :- तिजारा ताप - तिजारे हीव - तिजारी पाळी . [ तिजा + अंतर ; तिजा ] तिजांचा वि . तिसरे दिवशी येणारा ( ताप ). तिजारत स्त्री . व्यापार . तीन जहाज आपले विलायतेहून बराय तिजारत गेले होते . - पदमव १३३ . तिजारे न . दर दोन दिवसांनंतर येणारे हीव . तिजारा पहा . तिजोर पु . १ तिप्पट बळ ; तीन शक्तींचा संयोग . २ ( बुद्धीबळांचा खेळ ) एका पगावर तीन मोहर्‍यांचा असलेला जोर असलेले ( मोहरे , प्यादे ). [ तिजोर ] तिजोर स्त्री . ( गो . ) आढे ठेवण्यास वासे जोडून केलेली कातरीच्या आकाराची चौकट . [ पोर्तु . ? ]
   एकामागून एक असें तीन वेळा ; दोनदां झालें कीं तिसर्‍यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसर्‍या वेळीं वापरतात . - स्वप ६७ . ( क्रि . होणें ; सांगणें )
   ( ल . ) वारंवार ; कैक वेळां . [ बीजुं , तीजुं हे दोनतीन या अर्थी गु . व बिजा , तिजा , हे हिंदी शब्द यांस जुळणारा असा एक इजा शब्द या अर्थी केलेला दिसतो ; तुल० का . इज = दोन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP