Dictionaries | References ऐ ऐट Script: Devanagari See also: ऐटबाज , ऐटबाजी , ऐटा , ऐटी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ऐट A dictionary, Marathi and English | Marathi English | | aiṭa, aiṭabāja, aiṭabājī See under अयट. Rate this meaning Thank you! 👍 ऐट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Showiness, smartness (of appearance.) Rate this meaning Thank you! 👍 ऐट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अक्कडबाजी , छानछोकी , डौल , तोरा , दिमाख , नखरा , भपका ; ना. आव , आविर्भाव , डामडौल , थाटमाट , देखावा , नोकझोक , प्रतिष्ठा , रुबाब . Rate this meaning Thank you! 👍 ऐट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अयट - टा - टी , अयट - बाज - बाजी पहा . [ हिं . ऐठ = अक्कड ] Related Words ऐट ऐट करणे ऐट करणें ऐट दाखवणे ऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा show off flaunt ostentate swank flash बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं इस्की श्रीमंताचा नातु आखाडणें दुजाख मिजास टुकें लोकाचें तट्टू, किती मी नटूं मिजास मोठी, खर्ची थोडी हौस राजाची, नांदणूक खासदाराची उड्या मारणें घर ना घरवार, मिया महलेदार घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल वकर थोडा, दिमाख बडा मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्याचें जांवई डौल झ्याकी धजरा टेंभा मिरवणे टेस ठमकार ठमठमाट बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची पगडी फेकणें अक्कड जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान् काढून घेती दुरदुर झ्याक आणितो उसनवारी आणि मिरवितो जमादारी उताणा चालणें कण्या खाऊन मिशांस तूप लावणें घरावर नाही कौल, रिकामा डौल गुर्मी जात कैकाड्याची, मिजास बादशहाची तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा लक्क भावडी, कटटा उजो लक्क भावडी, कड्डा उजो भपका भारी, खिसा खाली, मार खानेकी निशाणी रुबाब मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची मिशा पिळणें मिशास पीळ भरणें मुंगा जिरणें मुंगा जिरविणें नकटावडा, दिमाख बडा धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची परटाचा डौल दुसर्याचें पांघरुणावर पांढर्याचें काळे करणें पेट भरना भीकसे, चलना अपने टेकसे अकड अयट अयटा अयटी खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला कानावर पगडी, घरी रान उघडी उंडारणी एका कानावर पगडी, घरी रांड उघडी अक्कडबाज गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा मिशी कुरवाळणें नाक कटा तो कटा, लेकिन घी तो चटा पत्रास आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें उसण उतरणें अकडबाज दिमाख भारी, खिस्त्या दारीं छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्हणवी थटणे चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) बुटटकी पंडितमन्य पंडितमानी पंडितमान्य गुरमी कांग बाई लाल, घरी चौघांचा माल उसन कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे अईन रावणाची व आस लेंडकाची अकडणे घमेंडी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP