Dictionaries | References

खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला

   
Script: Devanagari

खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला     

वरील प्रमाणेच. घरात खावयास नसतां न्हायला वासाचे तेल वापरावयाचे. उपाशी मरावयाचे पण वरून ऐट करावयाची, अशा वृत्तीच्या मनुष्‍यास म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP