Dictionaries | References ऐ ऐट Script: Devanagari See also: ऐटबाज , ऐटबाजी , ऐटा , ऐटी Meaning Related Words ऐट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 aiṭa, aiṭabāja, aiṭabājī See under अयट. ऐट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Showiness, smartness (of appearance.) ऐट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अक्कडबाजी , छानछोकी , डौल , तोरा , दिमाख , नखरा , भपका ;ना. आव , आविर्भाव , डामडौल , थाटमाट , देखावा , नोकझोक , प्रतिष्ठा , रुबाब . ऐट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अयट - टा - टी , अयट - बाज - बाजी पहा . [ हिं . ऐठ = अक्कड ] Related Words ऐट ऐट करणे ऐट करणें ऐट दाखवणे ऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा flaunt show off swank ostentate flash बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं इस्की आखाडणें हौस राजाची, नांदणूक खासदाराची दुजाख मिजास लोकाचें तट्टू, किती मी नटूं मिजास मोठी, खर्ची थोडी टुकें श्रीमंताचा नातु उड्या मारणें घर ना घरवार, मिया महलेदार घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्याचें वकर थोडा, दिमाख बडा जांवई डौल धजरा झ्याकी बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची पगडी फेकणें टेंभा मिरवणे टेस ठमकार ठमठमाट अक्कड जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान् काढून घेती दुरदुर झ्याक आणितो उसनवारी आणि मिरवितो जमादारी गुर्मी उताणा चालणें कण्या खाऊन मिशांस तूप लावणें घरावर नाही कौल, रिकामा डौल जात कैकाड्याची, मिजास बादशहाची लक्क भावडी, कटटा उजो लक्क भावडी, कड्डा उजो भपका भारी, खिसा खाली, मार खानेकी निशाणी रुबाब मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची मिशा पिळणें मिशास पीळ भरणें मुंगा जिरणें मुंगा जिरविणें पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता नकटावडा, दिमाख बडा धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा परटाचा डौल दुसर्याचें पांघरुणावर पांढर्याचें काळे करणें पेट भरना भीकसे, चलना अपने टेकसे अकड अयट अयटा अयटी अक्कडबाज गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला कानावर पगडी, घरी रान उघडी उंडारणी एका कानावर पगडी, घरी रांड उघडी मिशी कुरवाळणें नाक कटा तो कटा, लेकिन घी तो चटा पत्रास अकडबाज आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें उसण उतरणें बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) बुटटकी दिमाख भारी, खिस्त्या दारीं छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्हणवी थटणे चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें पंडितमन्य पंडितमानी पंडितमान्य गुरमी अईन रावणाची व आस लेंडकाची अकडणे गाढिका गाल फुगविणें गुरमाई कांग बाई लाल, घरी चौघांचा माल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP