Dictionaries | References ड डौल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 डौल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : अस्थि-पंजर Rate this meaning Thank you! 👍 डौल A dictionary, Marathi and English | Marathi English | | 3 Signs, indications, manifestations, demonstrations. v घाल, मार Ex. पाव- सानें डौल चांगला घातला. 4 A pompous air or mien; a swelling, swaggering, strutting flaunting: also buckishness, smartness, spruceness; pompousness or stateliness gen. v मिरव. 5 Empty display or demonstration; idle pomp or show. v मिरव, दाखव. 6 also डौलपत्रक n See डौळ & डौळपत्रक. Rate this meaning Thank you! 👍 डौल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Shape. Way. Signs. Empty display. A pompous air. Rate this meaning Thank you! 👍 डौल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आकार , आकृती , घाट , ढव ; ना. तर्हा , पद्धत , शैली , हातोटी , Rate this meaning Thank you! 👍 डौल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun हालचालीतील सौंदर्य Ex. तिचा डौल पाहण्यासारखा होता. SYNONYM:सहजसुंदरता नखराWordnet:asmলাৱণ্য bdसमयना benলাবণ্য gujલાવણ્ય kasجمال kokलावण्य malലാവണ്യം mniꯅꯤꯡꯊꯤꯔꯕꯤ꯭ꯃꯇꯧ nepलावण्य oriଲାବଣ୍ୟ sanलावण्यम् tamஅழகு telలావణ్యం urdحسین , خوبصورتی Rate this meaning Thank you! 👍 डौल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. योजना ; कर्य ; कृति ; घटना . ' सरकारातर्फेची लावणी आबादीचे डौल केले आहे .' - पेद ९ . १०१ . ' होलकरातर्फेचाहि आबादीचा डौल करतो .' - पेद २९ . १०१ ; ' याप्रमाणें सिंबदी असल्याविना चोराचें पारपत्य होऊन लावणीचें डौल होत नाही .' - पेद २९ . १०१ . ( अर . डौल ) पु. फुलांनीं सजविलेल्या डोलार्यावर काढलेली देवाची मिरवणुक - के १९ . ९ . ४१ . ( फुल + दोला ; म . डोलणें ) पुन . सही शिक्क्याचा कोरा कागद . डौळपत्रक पहा . पु. १ आकार ; आकृति ; ढब ; घाट . त्या भांड्यापेक्षा या भांड्याचा डौल चांगला उतरला . २ तर्हा ; हातोटी ; पद्धत ; चाल ( भाषण इ ० ची ). ३ मांडणी ; घटाव ; खुणा ; चिन्हे ; आडंबर .( क्रि० घालणे , मारणे ). पावसाने डौल चांगला घातला . ४ ऐट ; बढाई ; भपका ; तोरा ; बढाया मारणे ; चकपकपणा ; थाटमाट . ५ दिखाऊपणा ; रिकामा आव ; डामडौल . ( क्रि० मिरविणे ; दाखविणे ). ६ दौलत . तुमच्या कुल डौलाची दिवाणगिरी . - वाडमा १ . १४६ . ७ मानमान्यता ; प्रतिष्ठा . दरबारांत त्याचा डौल बरा आहे . ८ हुलकावणी ; आव . तेव्हापासून राक्षसी कपट डौल दाखविले । - ऐपो ३९५ . [ अर . डौल ]०डाम डामडोल पहा . डौल अर्थ ३ ते ५ पहा .०दार वि. चांगल्या घाटाचा , आकृतीचा ; सुंदर ; सुबक ; मोहक कृतीचा . डौलामिया पु . डौली , डौलदार माणूस ; शेखी मिरविणारा ; बढाईखोर माणूस ; ऐट करणारा , दिमाख दाखविणारा , अवडंबर माजविणारा माणूस . डौली - वि . डौलदार ; ऐटबाज ; बढाईखोर ; छानछोकीचा . [ डौल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP