Dictionaries | References

डौल

   
Script: Devanagari

डौल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : अस्थि-पंजर

डौल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   3 Signs, indications, manifestations, demonstrations. v घाल, मार Ex. पाव- सानें डौल चांगला घातला. 4 A pompous air or mien; a swelling, swaggering, strutting flaunting: also buckishness, smartness, spruceness; pompousness or stateliness gen. v मिरव. 5 Empty display or demonstration; idle pomp or show. v मिरव, दाखव. 6 also डौलपत्रक n See डौळ & डौळपत्रक.

डौल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Shape. Way. Signs. Empty display. A pompous air.

डौल

 ना.  आकार , आकृती , घाट , ढव ;
 ना.  तर्‍हा , पद्धत , शैली , हातोटी ,

डौल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  हालचालीतील सौंदर्य   Ex. तिचा डौल पाहण्यासारखा होता.
SYNONYM:
सहजसुंदरता नखरा
Wordnet:
asmলাৱণ্য
bdसमयना
benলাবণ্য
gujલાવણ્ય
kasجمال
kokलावण्य
malലാവണ്യം
mniꯅꯤꯡꯊꯤꯔꯕꯤ꯭ꯃꯇꯧ
nepलावण्य
oriଲାବଣ୍ୟ
sanलावण्यम्
tamஅழகு
telలావణ్యం
urdحسین , خوبصورتی

डौल

  पु. योजना ; कर्य ; कृति ; घटना . ' सरकारातर्फेची लावणी आबादीचे डौल केले आहे .' - पेद ९ . १०१ . ' होलकरातर्फेचाहि आबादीचा डौल करतो .' - पेद २९ . १०१ ; ' याप्रमाणें सिंबदी असल्याविना चोराचें पारपत्य होऊन लावणीचें डौल होत नाही .' - पेद २९ . १०१ . ( अर . डौल )
  पु. फुलांनीं सजविलेल्या डोलार्‍यावर काढलेली देवाची मिरवणुक - के १९ . ९ . ४१ . ( फुल + दोला ; म . डोलणें )
   पुन . सही शिक्क्याचा कोरा कागद . डौळपत्रक पहा .
  पु. १ आकार ; आकृति ; ढब ; घाट . त्या भांड्यापेक्षा या भांड्याचा डौल चांगला उतरला . २ तर्‍हा ; हातोटी ; पद्धत ; चाल ( भाषण इ ० ची ). ३ मांडणी ; घटाव ; खुणा ; चिन्हे ; आडंबर .( क्रि० घालणे , मारणे ). पावसाने डौल चांगला घातला . ४ ऐट ; बढाई ; भपका ; तोरा ; बढाया मारणे ; चकपकपणा ; थाटमाट . ५ दिखाऊपणा ; रिकामा आव ; डामडौल . ( क्रि० मिरविणे ; दाखविणे ). ६ दौलत . तुमच्या कुल डौलाची दिवाणगिरी . - वाडमा १ . १४६ . ७ मानमान्यता ; प्रतिष्ठा . दरबारांत त्याचा डौल बरा आहे . ८ हुलकावणी ; आव . तेव्हापासून राक्षसी कपट डौल दाखविले । - ऐपो ३९५ . [ अर . डौल ]
०डाम   डामडोल पहा . डौल अर्थ ३ ते ५ पहा .
०दार वि.  चांगल्या घाटाचा , आकृतीचा ; सुंदर ; सुबक ; मोहक कृतीचा . डौलामिया पु . डौली , डौलदार माणूस ; शेखी मिरविणारा ; बढाईखोर माणूस ; ऐट करणारा , दिमाख दाखविणारा , अवडंबर माजविणारा माणूस . डौली - वि . डौलदार ; ऐटबाज ; बढाईखोर ; छानछोकीचा . [ डौल ]

Related Words

डौल   कोरडा डौल   जांवई डौल   डील डौल   डौल मिरवणे   परटाचा डौल दुसर्‍याचें पांघरुणावर   समयना   جمال   లావణ్యం   লাবণ্য   লাৱণ্য   ଲାବଣ୍ୟ   લાવણ્ય   ലാവണ്യം   घराला नाहीं कौल, रिकामा डौल   घराला नाहीं कौल, लटके डौल   घरावर नाही कौल, रिकामा डौल   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   दुर्गुणी लपून चाले, सद‍गुणाचा डौल घाली   रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   धड नाहीं डौल, लोका देते कौल   लावण्य   लावण्यम्   show off   flaunt   ostentate   swank   flash   அழகு   ਸੁੰਦਰਤਾ   सहजसुंदरता   टवा   पंधरा प्रकरच्या प्रतिष्ठा   डीम   डौलडाम   पोकळ ताठा, हातीं खराटा   पोटाला टाच आणि बाहेर दिमाख   हुद्दा तराळकीचा, तोरा देशमुखीचा   शेदाडशिपाई   आगाबानी   टेस   फड राखणें   फड संभाळणें   पादरधिटाई   elegance   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   सदंभ   चिचोरा छिचोर   भक्तीचें दुकान करणें   भक्तीचें दुकान घालणें   भक्तीचें दुकान पसरणें   भक्तीचें दुकान मांडणें   मिरवणे   बढाई भोगणें   बढाई मारणें   धजरा   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा   नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा   अयट   अयटा   अयटी   अवडांबर   सुडौल   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   खडा घाट   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   विडंब   शेंदडशिपाई   वरवडी भक्ति मोठीः आंत वासना खोटीः   ज्योतिष्ठोम   तौर   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   अकड   अक्कड   शेंदाडशिपाई   झकाझकी   थटणे   चगण्या   चिचोर   टाकमटिकला   टाकमटिळा   टाकमटीक   डंबाळ   डंभाई   डंभी   बुटटकी   फड मारणें   देणें ना घेणें अत्कंदील लावून येणें   पांडित्य   अवडंबर   दिमाख   टामटूम   vanity   खरमस्ती   एकसुईचा   ऐट   घमेंडी   घर चंद्रमौळी, आणि बायकोला साडीचोळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP