Dictionaries | References

बाजी

   
Script: Devanagari

बाजी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  जुए में जुआरियों द्वारा दाँव पर लगाया हुआ कुल धन   Ex. बाजी जीतनेवाला जुआरी बहुत प्रसन्न था
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : बाज़ी, पारी, शर्त

बाजी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बाजी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A game at cards or सोंगट्या.

बाजी

 ना.  डाव , लत्ता ;
 ना.  चुरस , सरशी .

बाजी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सुरवातीपासून शेवटापर्यंतचा असा खेळ ज्यात हारजीत आहे वा पैज लागलेली आहे   Ex. श्यामने हरता हरता शेवटच्या क्षणी बाजी मारली.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : डाव

बाजी

  स्त्री. 
  पु. 
   पत्ते , गंजिफा , सोंगट्या यांचा खेळ , कीडा ;
   एक नांव .
   ( कु . ) धनगरास मारावयाची हांक .
   ( ल . ) सरशी ; बाणा ; बाजू ; डाव . एकवेळ बाजी विस्कटली म्हणून पराक्रमी पुरुष स्वस्थ बसत नाहींत . - ख ११ . ६१०० .
   ( पत्त्यांचा खेळ ) रंग ; बाजू .
   हात किंवा वाटलेले पत्ते ; जिंकलेला डाव .
   खेळाची समाप्ति .
   ( ल . ) मसलत . यासाठीं अवघ्यांनीं साहित्य पुरवून बाजी सेवटास न्यावी . - पेद ५ . २४ .
   ( ल . ) बाणा .
   घोड्याची एक चाल . ( क्रि० धरणें ; चालणें ; येणें ; जाणें ; उभारणें ).
   ( ल . ) सवय ; व्यसन अशा अर्थी शब्दाला जोडून उपयोग . उदा० दारु - सट्टे - बाजी इ० [ फा . बाझी ]
०अंगावर   - देणें - हरणें ; हरविणें .
येणें   - देणें - हरणें ; हरविणें .
०कार वि.  कर्ता ; उत्पादक . सर्वांचे सम्मते या करण्याचे बाजीकार रघुनाथ बिडवई . - रा ७ . ३९ . [ फा .]

बाजी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : सर्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP