Dictionaries | References

बाजू

   
Script: Devanagari

बाजू

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  पक्षी का पंख   Ex. रावण ने जटायू के बाजू काट डाले ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाज़ू
Wordnet:
gujબાજુ
kasپکھ
kokपांखा
malപക്ഷിചിറക്
sanपक्षः
urdبازو
 noun  सेना का कोई एक पक्ष (बायाँ या दायाँ)   Ex. भारतीय सेना ने पहले शत्रु सेना के दाहिने बाजू पर धावा बोला ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाज़ू
Wordnet:
benডানবাহু
kasنٔر
 noun  एक प्रकार का गोदना जो बाजूबंद की तरह का होता है   Ex. शीला अपने हाथ पर बाजू गोदवा रही है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाज़ू
Wordnet:
benবাজু উল্কি
gujબાજુ
oriବାହୁବନ୍ଧ
sanबाजूकेयूरम्
   See : हाथ, बगल, बाजूबंद, पार्श्व, आस्तीन

बाजू

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  भुमितींत खंयच्याय वाठाराची देग वा देगेची रेखा   Ex. ह्या चौकोनाच्यो चारूय बाजू असमान आसात
HYPONYMY:
श्रुती
ONTOLOGY:
गणित (Mathematics)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वट देग कांठ
Wordnet:
asmবাহু
bdआखान्थि
hinभुजा
kasاَنٛد
malഭുജം
marभुजा
nepभुजा
sanभुजः
telభుజము
urdدیوار , گوشہ , لکیر , رخ , ضلع , بازو
   See : वट, कूस, तास

बाजू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A suit: also a hand. 8 A common term for the two side-poles of a साठा or bed of a गाडा: opp. to the करोळें or transverse piece. 9 A strait or perplexity.

बाजू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A side; verge. A suit (in the game at cards): also a hand. Fig. Party.
बाजू मारणें   Carry off victoriously a side or cause advocated.

बाजू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र   Ex. श्याम माझ्या बाजूला बसला.
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शेजारी
Wordnet:
asmকাষ
bdसाखाथि
benপাশ
gujબાજુ
hinबगल
kanಪಕ್ಕ
kasنَکھہٕ
kokकुशीक
mniꯅꯥꯀꯟꯗ
nepछेउ
oriକଡ଼
panਬਗਲ
tamபக்கம்
telభుజం
urdبغل , برابر , پہلو , بازو
 noun  वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक   Ex. माझी उजवी बाजू दुखते आहे
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कड पार्श्वभाग अंग
Wordnet:
asmফাল
bdथिं
benপাশ
gujપડખું
hinपार्श्व
kanಪಾರ್ಶ್ವ
kasطَرَف
kokकूस
malഇടതുവശം
mniꯅꯥꯀꯟ
oriପାର୍ଶ୍ୱ
panਪਾਸਾ
tamவிலாப்புறம்
telవైపు
urdطرف , جانب , بغل , اور , حصہ
 noun  प्रतिपादन करायचे मत   Ex. वकिलाने आपली बाजू जोरदार मांडली.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पक्ष
Wordnet:
kasپہلوٗ
kokम्हण्णें
urdمدعا , نقطہٴنظر , پہلو
 noun  एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्‍या दोन बाजू अथवा कडा   Ex. पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कड कडा
Wordnet:
panਪਾਸਾ
urdسرا , کنارا , طرف
 noun  एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट   Ex. तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कड पक्ष
Wordnet:
urdجانب , طرف , بازو
 noun  नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश   Ex. आपण कोणत्या बाजूला जात आहोत?
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdथिं
gujદિશા
hinओर
kasطَرف
kokवटेन
mniꯃꯥꯏꯀꯩ
nepतिर
panਪਾਸੇ
sanदिश्
urdجانب , طرف , اور
 noun  पक्षीचे पंख   Ex. रावणाने जटायूचे बाजू छाटले.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujબાજુ
kasپکھ
kokपांखा
malപക്ഷിചിറക്
sanपक्षः
urdبازو
 noun  सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी)   Ex. भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benডানবাহু
kasنٔر
   See : पक्ष

बाजू

  स्त्री. 
   बाहु ; भुज .
   भाग ; पैलू ( वस्तूचा ); कड ; कांठ ; किनारी ; मर्यादा . त्रिकोन चौकोन इ० कांच्या बाजू .
   एखाद्या पदार्थाचा कोणत्याहि एखाद्या विभागाच्या विरुद्ध असलेला भाग .
   ( ल . ) पक्ष ; फळी ; कड ; तर्फ ; चढाओढीच्या सामन्यांतील एक पक्ष . ( क्रि० राखणें ; सांभाळणें ).
   मोठी सतरंजी ; जाजम ( पूर्वी खोलीच्या एका बाजूला पुरेल अशा सतरंजीला म्हणत ).
   मदतनीस ; साहाय्यकर्ता ; आश्रयदाता ; सहाय्यक . यशवंतराव बाजू सांग ज्या मर्दाला । - ऐपो ७९ .
   ( पत्त्यांचा खेळ ) खेळांतील रंग ; हात ; गंजिफांतील एका रंगाचीं १२ पानें ; बाजी .
   गाडीच्या साटीचीं लांबीच्या बाजूला असलेलीं दोन लाकडें . ह्याच्या उलट करोळे = साटींतील रुंदीचीं लाकडें .
   संकट ; अडचण ; विघ्न ; पेंच . [ सं . बाहु ; फा . बाजु ]
०मारणें   आपल्या पक्षाची सरशी करणें ; स्वीकृत पक्ष यशस्वी करणें .
०राखणें   अब्रू संभाळणें ; नांव राखणें ; फजिती किंवा दुर्लौकिक न होऊं देणें .
०राहणें   अब्रू किंवा नांव राहणें .
०वर   , अंगावर येणें - फजिती होण्याची वेळ येणें ; पराभव होण्याचा रंग दिसणें .
बेतणें   , अंगावर येणें - फजिती होण्याची वेळ येणें ; पराभव होण्याचा रंग दिसणें .
०चा   - पु . ( इमारत ) पार्श्वनिदर्शन .
देखावा   - पु . ( इमारत ) पार्श्वनिदर्शन .
०मारणारा   मारुन नेणारा - वि . घेतलेला पक्ष यशस्वी करणारा ; आपला पक्ष सिद्धीस नेणारा .
०स   क्रिवि . एकीकडे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP